शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: रोख व मौल्यवान वस्तूंच्या हालचालींवर आयकर विभागाची कडक नजर, निवडणूक आयोगाचे आदेश

By मोरेश्वर मानापुरे | Updated: March 20, 2024 20:49 IST

Nagpur News: लोकसभा-२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान धनशक्तीचा बेकायदेशीर वापर करण्याच्या धोक्याला आळा घालण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने आयकर विभागाला आदेश दिले आहेत.

- मोरेश्वर मानापुरे नागपूर - लोकसभा-२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान धनशक्तीचा बेकायदेशीर वापर करण्याच्या धोक्याला आळा घालण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने आयकर विभागाला आदेश दिले आहेत. आदेशानुसार आयकर विभागाचे पुणे येथील महासंचालनालय (अन्वेषण) कार्यालय गोपनीय माहिती गोळा करीत आहे. तसेच रोख आणि मौल्यवान वस्तूंच्या हालाचालींवर कडक नजर ठेवत आहे.

महाराष्ट्रात धनशक्तीचा गैरवापर रोखण्यासाठी आयकर कायद्यांतर्गत बृहन्मुंबई आणि नवीन मुंबईच्या अखत्यारीतील क्षेत्र वगळून आवश्यक कारवाई करण्यात येत आहे. या कार्यालयाने निवडणूक प्रक्रियेत रोख, मौल्यवान वस्तूंचा बेकायदेशीर वापरासंदर्भात सर्वसामान्यांकडून माहिती/तक्रार प्राप्त करण्यासाठी टोल फ्री क्रमांक पुणे (१८००२३३०३५३), नागपूर (१८००२३३०३५५) आणि पुणे (९४२०२४४९८४), नागपूर (९४०३३९०९८०) असे व्हॉट्सअप क्रमांक ई-मेलसह पुणे येथे आयकर सदर, आठवा मजला, बोधी टॉवर, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी आणि नागपूर येथे आयकर भवन, पहिला मजला, आरटीटीसी बिल्डिंग, बालाजी मंदिरजवळ, सेमिनरी हिल्स येथे २४ बाय ७ कार्यरत असणारे दोन नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. या टोल फ्री आणि व्हॉट्सअप क्रमांकावर रोख रक्कम, सोने-चांदीचा बेकायदेशीर साठा, हालचाल आणि वितरण यासंबंधी माहिती जनतेने द्यावी, असे आवाहन आयकर विभागाच्या महासंचालनालय (अन्वेषण) कार्यालयाने केले आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४nagpurनागपूर