शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नागपूर HSC 2018; दुकानात काम करणारा धम्मदीप मनपा शाळेत ‘टॉपर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 11:05 AM

कापडाच्या दुकानात काम करणारा महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विज्ञान उच्च माध्यमिक शाळेचा विद्यार्थी धम्मदीप धर्मपाल गौरकर याने ७६. ४६ टक्के गुण मिळवून शाळेत पहिला आला.

ठळक मुद्देवडिलांचे छत्र नाहीआई मोलमजुरी करून करते उदरनिर्वाह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बालपणीच वडिलांचे छत्र हरपले. आईच्या मोलमजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह व दोन मुलांचे शिक्षण अशी बिकट आर्थिक परिस्थिती. शिक्षणाच्या खर्च व कुटुंबाला हातभार लागावा यासाठी शाळा सुटल्यानंतर कापडाच्या दुकानात काम करणारा महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विज्ञान उच्च माध्यमिक शाळेचा विद्यार्थी धम्मदीप धर्मपाल गौरकर याने ७६. ४६ टक्के गुण मिळवून शाळेत पहिला आला.शाळा सुरू होण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर धम्मदीप सीताबर्डी येथील कापडाच्या दुकानात काम करायचा. कामावरून घरी आल्यानंतर रात्रीला अभ्यास, असा सहा महिने धम्मदीप याचा दिनक्रम होता. यातून शिक्षणाचा खर्च करता आला. थोडी फार घर खर्चालाही मदत झाली. मात्र परीक्षा जवळ आल्यानंतर दुकानात जाणे बंद के ले व अभ्यासावर भर दिला. परीक्षेत चांगले गुण मिळतील, असा विश्वास होता. मात्र शाळेतून पहिला येईल, असे वाटले नव्हते. पुढे इंजिनिअर व्हायचे असल्याचे धम्मदीप गौरकर याने सांगितले.विशेष म्हणजे आई मोलमजुरी करीत असूनही धम्मदीपची मोठी बहीण मेयो येथे टेक्निशियनचे शिक्षण घेत आहे. घरात शिक्षणाचे वातावरण नाही. घरची आर्थिक परिस्थिती बिकट व सुविधांचा अभाव असूनही धम्मदीप याने मिळविलेले यश प्रेरणादायी आहे.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८