शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur Gram Panchayat Election Results : नितीन गडकरींच्या धापेवाड्यात कॉंग्रेसचा गुलाल

By जितेंद्र ढवळे | Updated: November 6, 2023 17:31 IST

फेरमतमोजणीत कॉंग्रेसच्या मंगला शेटे विजयी : कळमेश्वर तालुक्यात २१ पैकी १८ ग्रा.पं.त कॉंग्रेस, तर ३ ग्रा.पं.मध्ये भाजप विजयी

नागपूर : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मुळ गाव असलेल्या धापेवाडा ग्रा.पं.च्या सरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेस समर्थित गटाच्या उमेदवार मंगला राजेश शेटे यांनी बाजी मारली आहे. त्यांनी भाजपा समर्थित गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार निशा सुधाकर खडसे यांचा अवघ्या ६ मतांनी पराभव केला.

शेटे यांना २०११ तर तर खडसे यांना २००५ मते मिळाली. १७ सदस्यीय असलेल्या या ग्रा.पं.मध्ये कॉंग्रेस समर्थित गटाचे १०, भाजपा समर्थित गटाचे ६ तर एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

कळमेश्वर तालुक्यात २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यात कॉंग्रेस समर्थित गटाचे १८ तर भाजपा समर्थित गटाचे ३ सरपंच विजयी झाले आहेत. मात्र धापेवाडा ग्रा.पं.च्या सरपंचपदाची निवडणूक चर्चेत राहीली. येथे आधी भाजपाच्या निशा खडसे विजयी झाल्याचे जाहीर करीत त्यांच्या समर्थकांनी मतदार केंद्राबाहेर जल्लोष केला होता. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबतचा निकाल जाहीर केला नव्हता. यानंतर कॉंग्रेसकडून फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली. तीत मंगला शेटे विजयी ठरल्या.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकnagpurनागपूरcongressकाँग्रेसNitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपा