शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: विदर्भात पावसाचं चांगभलं, सर्व जिल्ह्यात धुमशान, रविवारीही येलाे अलर्ट

By निशांत वानखेडे | Updated: August 19, 2023 21:52 IST

Nagpur: अनेक दिवस रूसलेला पाऊस दाेन दिवसापासून पुन्हा सक्रिय झाला आहे. गुरुवारपासून सुरू झालेले पावसाचे धुमशान शनिवारीही कायम हाेते. २४ तासात जाेर काहीसा मंदावला असला तरी सर्वदूर हजेरी लावली असून यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

नागपूर - अनेक दिवस रूसलेला पाऊस दाेन दिवसापासून पुन्हा सक्रिय झाला आहे. गुरुवारपासून सुरू झालेले पावसाचे धुमशान शनिवारीही कायम हाेते. २४ तासात जाेर काहीसा मंदावला असला तरी सर्वदूर हजेरी लावली असून यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

नागपुरात सकाळपासून पावसाची संथगती रिपरिप चालली हाेती. दुपारनंतर अचानक जाेर वाढला व तासदीड तास जाेराच्या सरी बरसल्या. २४ तासात २९.६ मि.मी पावसाची नाेंद झाली. हा पाऊस कुही, भिवापूरसह इतर तालुक्यातही सक्रिय हाेता. गडचिराेली जिल्ह्यातील धानाेरा येथे सर्वाधिक ९०.८ मि.मी. पावसाची नाेंद झाली. गडचिराेली शहरात दिवसा जाेर कमी झाला पण रात्रीच्या धुवांधार हजेरीमुळे २४ तासात ८६ मि.मी. पाऊस झाला. भंडारा, गाेंदियातही जाेरदार हजेरी लागली. चंद्रपूरमध्ये सकाळपर्यंत ५८ मि.मी तर शनिवारी दिवसा २३ मि.मी. नाेंद झाली. अकाेला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, बुलढाण्यातही चांगल्या पावसाची नाेंद झाली आहे.

हवामान विभागाने रविवारीही जाेरदार पावसाचा अंदाज व्यक्त करीत येलाे अलर्ट दिला आहे. त्यानंतर मात्र उघडीप मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान या पावसामुळे सरासरी तुट घटली असून सामान्य स्थिती कायम आहे. अकाेला, अमरावती व बुलढाणा मात्र अद्याप सरासरीपेक्षा २० ते ३० टक्क्यांनी खाली आहे.

राज्यात पावसाची स्थितीसरप्लस जिल्हे : नांदेड, पालघर, ठाणेसामान्य (ग्रीन झाेन) : यवतमाळ, भंडारा, गडचिराेली, चंद्रपूर, नागपूर, गाेंदिया, वर्धा, वाशिम (विदर्भ), जळगाव, नंदूरबार, नाशिक, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, काेल्हापूर, सिंधूदुर्ग, लातूर, उस्मानाबाद, साेलापूर.ऑरेंज झाेन : अकाेला, अमरावती, बुलढाणा (विदर्भ), हिंगाेली, परभणी, जालना, औरंगाबाद, बीड, धुळे (मराठवाडा), अहमदनगर, सातारा, सांगली.

टॅग्स :nagpurनागपूरRainपाऊस