शहरं
Join us  
Trending Stories
1
Mallikarjun Kharge : "७५८ वेळा मोदी, ४२१ वेळा मंदिर-मशीद, २२४ वेळा पाकिस्तानचं नाव घेतलं, पण..."; खरगेंनी हिशोबच मांडला
2
विवेकानंदांना जीवनाचा उद्देश सापडला, तिथेच मोदींची ध्यान साधना; ४५ तासांचे मौन व्रत अन् उपास!
3
ENG vs PAK : वर्ल्ड कपच्या तोंडावर पाकिस्तानची बेक्कार धुलाई; शेजाऱ्यांचा ०-२ ने दारूण पराभव
4
1000 हून अधिक ऑडिशन्स, रंगामुळे रिजेक्शनचा सामना; अभिनेत्रीचं 'असं' चमकलं नशीब
5
Karan Bhushan Singh : "ज्या गाडीमुळे अपघात झाला त्यापासून माझी कार 4-5 किमी दूर"; करण भूषण यांचं स्पष्टीकरण
6
साताऱ्यात नवीन महाबळेश्वरची निर्मिती; आचारसंहिता संपताच प्रारूप विकास योजनेला सुरुवात
7
Adani-Ambaniची कंपनी नाही, निवडणुकांच्या काळात 'या' सरकारी कंपन्यांचं मार्केट कॅप सर्वाधिक वाढलं 
8
विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये नरेंद्र मोदींची ध्यानधारणा; पाहा फोटो...
9
३५ दिवसांनी प्रज्वल रेवन्ना मायदेशात; जर्मनीहून येताच एअरपोर्टवरच पोलिसांनी केली अटक
10
सूर्या प्रकल्पाच्या खोदकामात पोकलेनसह चालक ढिगाऱ्याखाली; २४ तासांपासून बचावकार्य सुरूच
11
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना: फिटनेस सर्टिफिकेट देणाऱ्या ऑडिटरला अटक; मुलुंडमध्ये कारवाई
12
अग्रलेख: परत परत 'ससून'च! रुग्णालयाला थोर वारसा, पण अस्वस्थ करणारा घटनांचा आरसा
13
अनुराग कश्यपसाठी जितेंद्र जोशीची पोस्ट, म्हणाला, '"३ दिवसांचं शूट पण २२ वर्ष..."
14
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; IT इंडेक्समध्ये घसरण, अपोलो हॉस्पिटलमध्ये तेजी
15
इंडस्ट्रीत घटस्फोटाचं प्रमाण वाढलं; मनोज वाजपेयी म्हणाले, 'प्रत्येक दिवशी नाती...'
16
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; बिहारमध्ये १२, झारखंडच्या पलामूत ५ जणांचा मृत्यू
17
'माझ्या नवऱ्याची बायको' फेम जेनीचा AI वर संताप; म्हणाली, 'कास्टिंग करणाऱ्यांनी थोडे कष्ट घेतले तर..'
18
मोदींची हॅटट्रिक झाली तर, 'हे' शेअर्स करू शकतात मालामाल; काय म्हणतायत एक्सपर्ट, कोणती आहेत क्षेत्र?
19
मतदानाच्या निकालानंतर यांचे आणि त्यांचे काय होईल? पण एकमेकांच्या नावाने शिमगा अटळ!
20
अमेरिकेत राहणं खूप अवघड! परदेशात असं आयुष्य जगायची मृणाल, म्हणाली- "तिथे घरकामाला..."

Nagpur: पारडीत पहाटे आगीचा भडका

By मंगेश व्यवहारे | Published: May 05, 2024 11:44 AM

Nagpur Fire News: पारडी येथील नेताजी नगर भागात एका फर्निचरच्या दुकानात पहाटे 3 वाजता आगीचा भडका उडाला. अग्निशामन विभागाला माहिती मिळाल्यानंतर कळमना अग्निशमन केंद्रातून तत्काळ अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले.

- मंगेश व्यवहारेनागपूर - पारडी येथील नेताजी नगर भागात एका फर्निचरच्या दुकानात पहाटे 3 वाजता आगीचा भडका उडाला. अग्निशामन विभागाला माहिती मिळाल्यानंतर कळमना अग्निशमन केंद्रातून तत्काळ अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले. अग्निशमन चे पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर दुकानातील लाकडी फर्निचर पेटून आगीच्या ज्वाळांचे लोट वाहत होते. अग्निशमन पथकाने लगेच कार्यवाही सुरू करून सकाळी सहा पर्यंत आगीवर नियंत्रण मिळविले. आगीमध्ये जुने लाकडी दरवाजे, दरवाजाच्या चौकटी व लाकडी पाट्या जाऊन खाक झाल्या. अग्निशमन विभागाने केलेल्या पंचनामानुसार दोन लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.

टॅग्स :nagpurनागपूरfireआग