शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात ट्रकने दोन शालेय विद्यार्थ्यांना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 13:31 IST

उमरेड तालुक्यातील उमरेड-भिसी मार्गावर असलेल्या मालेवाडा शिवारात शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहणाऱ्या मुलांना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडल्याची भीषण घटना मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली.

ठळक मुद्देबसची वाट पहात असताना झाला अपघातसंतप्त गावकऱ्यांनी ट्रक पेटवला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: उमरेड तालुक्यातील उमरेड-भिसी मार्गावर असलेल्या मालेवाडा शिवारात शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहणाऱ्या मुलांना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडल्याची भीषण घटना मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. या अपघातात अनुराग मेश्राम व प्रवीण उल्हास रामटेके (रा. मालेवाडा)हे दोन विद्यार्थी जागीच ठार झाले आहेत. या अपघातात ट्रकच्या खाली चेंगरून दोन शेळ्याही मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे.भिसी येथील म.गांधी विद्यालयात हे दोन्ही विद्यार्थी शिकत होते. त्यातील अनुराग हा नवव्या वर्गात तर प्रवीण हा त्या शाळेतील माजी विद्यार्थी होता. तो नुकताच दहावी पास झाला होता. मालेवाडा येथून दररोज सुमारे २०-२५ विद्यार्थी भिसी येथे शिक्षणासाठी जातात. रोजच्या नेमाप्रमाणे आजही हे विद्यार्थी रस्त्यावर उभे राहून बसची वाट पहात होते. अचानकपणे आलेल्या व अनियंत्रित झालेल्या ट्रकने या मुलांना जोरदार धडक दिली व तो ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. काही कळायच्या आत झालेल्या या अपघातात हे दोन विद्यार्थी व दोन शेळ्या ठार झाले. तेथे जमलेल्या संतप्त गावकऱ्यांनी ट्रकला आग लावल्याचेही वृत्त आहे.

टॅग्स :Accidentअपघात