शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

घर रिकामे करून घेण्यास मनाई : नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 12:04 AM

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान घरमालक आपल्या भाडेकरूंना घर रिकामे करण्यास सांगू शकणार नाहीत. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी याबाबतचा आदेश जारी केला आहे.

ठळक मुद्देभाडेकरूंना दिलासा

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान घरमालक आपल्या भाडेकरूंना घर रिकामे करण्यास सांगू शकणार नाहीत. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी याबाबतचा आदेश जारी केला आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. अशा स्थितीत भाडेकरूंना घरभाडे देणे कठीण झाले आहे. अशा नागरिकांना भाड्यासाठी घर रिकामे करण्यासाठी दबाव टाकणे योग्य नाही. अनेक भाडेकरू जीवनावश्यक सेवांशी निगडित आहेत. त्यांना घराबाहेर जावे लागत आहे. यामुळे घर रिकामे करण्यासाठी त्यांना सांगणे चुकीचे आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या घरमालकांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. लॉकडाऊन दरम्यान खासगी वाहनांना बंदी आहे. परंतु वृत्तपत्र आणि त्यातील कर्मचाऱ्यांच्या वाहनांना सूट आहे. वृत्तपत्रांचे वितरण गावागावात होते. त्यासाठी वृत्तपत्रांच्या वाहनांवर कुठलीच बंदी नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.केबलच्या मासिक बिलात दिलासाजिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केबल टीव्ही ऑपरेटर्सला लॉकडाऊन दरम्यान ग्राहकांना मासिक बिलाच्या वसुलीत दिलासा देण्याबाबत निर्देश दिले आहेत. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर पडलेल्या परिणामामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय