शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

नागपुरात  व्यापाऱ्याला मारहाण करून लुटले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 11:03 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मित्राला मारहाण होताना बघून वाचवायला गेलेल्या एका व्यापाºयाला चार आरोपींनी विटेने मारून त्याच्या जवळचे दागिने तसेच सात हजार रुपये लुटून नेले. गुरुवारी रात्री १०.३० वाजता ही घटना घडली. चेतन केशव कुंभरे (वय ३०) असे जखमी व्यापाऱ्याचे नाव असून ते नवी मंगळवारी, कोलबास्वामी नगरात राहतात.कुंभरे यांचा कुर्ता ...

ठळक मुद्देडोक्यावर विट फोडली : पाचपावलीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मित्राला मारहाण होताना बघून वाचवायला गेलेल्या एका व्यापाºयाला चार आरोपींनी विटेने मारून त्याच्या जवळचे दागिने तसेच सात हजार रुपये लुटून नेले. गुरुवारी रात्री १०.३० वाजता ही घटना घडली. चेतन केशव कुंभरे (वय ३०) असे जखमी व्यापाऱ्याचे नाव असून ते नवी मंगळवारी, कोलबास्वामी नगरात राहतात.कुंभरे यांचा कुर्ता पायजामा बनविण्याचा कारखाना आहे. गुरुवारी रात्री त्यांनी आपला कारखाना बंद केला आणि ते शटरसमोर उभे झाले असता त्यांना त्यांचा मित्र पंकज श्रवण निमजे याला जगदीश गोखले फायटरने मारहाण करताना दिसला. मित्राला वाचविण्यासाठी ते तिकडे धावले. तेवढ्यात आरोपी गोखलेचे तीन साथीदार हातात चाकू घेऊन आले. गोखले तसेच त्याच्या साथीदारांनी कुंभरेंना मारहाण केली. बाजूची विट उचलून त्यांच्या डोक्यावर हाणली आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी, अंगठी तसेच सात हजार रुपये हिसकावून आरोपी पळून गेले. जखमी कुंभरे यांनी पाचपावली ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदवली. पोलिसांनी मारहाण करून जबरी चोरी गेल्याप्रकरणी आरोपी गोखले तसेच त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Robberyदरोडाnagpurनागपूर