नभ उतरु आलं :
By Admin | Updated: May 1, 2017 01:04 IST2017-05-01T01:04:11+5:302017-05-01T01:04:11+5:30
राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्याचा परिणाम म्हणून की काय नागपुरातील तापमानातही घट झाली.

नभ उतरु आलं :
नभ उतरु आलं : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्याचा परिणाम म्हणून की काय नागपुरातील तापमानातही घट झाली. शनिवारी आलेल्या वादळी वाऱ्यानंतर रविवारीही कस्तुरचंद पार्कवर आभाळाने रंग बदलला. मात्र सरी कोसळण्याची शक्यता धुसरच राहिली.