शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

‘माझी मेट्रो’चे गुरुवारी लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 23:04 IST

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (महामेट्रो) नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत ‘माझी मेट्रो’चे लोकार्पण गुरुवार, ७ मार्चला दुपारी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून होणार आहे. वर्धा रोडवरील एअरपोर्ट साऊथ स्टेशनवर होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नवी दिल्ली येथून हिरवी झेंडी दाखविणार आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान दाखविणार व्हिडिओ लिंकद्वारे हिरवी झेंडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (महामेट्रो) नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत ‘माझी मेट्रो’चे लोकार्पण गुरुवार, ७ मार्चला दुपारी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून होणार आहे. वर्धा रोडवरील एअरपोर्ट साऊथ स्टेशनवर होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नवी दिल्ली येथून हिरवी झेंडी दाखविणार आहे.प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहबांधणी व नागरी कामकाज मंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीपसिंग पुरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. डॉ. विकास महात्मे, खा. कृपाल तुमाने उपस्थित राहणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी दिली आहे. प्रकल्पाला रेल्वे बोर्डाकडून सुरक्षेचे प्रमाणपत्र मिळाले आहे. उद्घाटनानंतर मेट्रो खापरी ते सीताबर्डी या १३.५ कि़मी. मार्गावर धावणार आहे.महामेट्रो ८ मार्चला आभार दिन आभार दिन म्हणून साजरा करणार आहे. या दिवशी नागपूरकरांना मेट्रोचा नि:शुल्क प्रवास घडणार आहे. ९ मार्चला सकाळी ८ वाजेपासून सीताबर्डी ते खापरी या मार्गावर मेट्रोचा व्यावसायिक प्रवास एक महिना सवलतीचा सुरू होणार आहे. यावेळी कॉफी टेबल बुकचे प्रकाशन आणि मेट्रो फिल्म शो दाखविण्यात येणार आहे. या स्टेशनवर आयोजित प्रदर्शन नागपूरकरांसाठी सात दिवस सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत खुले राहील.

टॅग्स :Metroमेट्रोprime ministerपंतप्रधान