सदरमधील हत्या जोड बाक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:13 IST2020-12-05T04:13:11+5:302020-12-05T04:13:11+5:30

गुलशनची हत्या करणारे आरोपी तीनच आहेत की जास्त, याबाबत वेगवेगळी चर्चा आहे. या संबंधाने रात्री सदर पोलिसांनी दिलेल्या प्रेसनोटमध्ये ...

Murder attachment box in Sadar | सदरमधील हत्या जोड बाक्स

सदरमधील हत्या जोड बाक्स

गुलशनची हत्या करणारे आरोपी तीनच आहेत की जास्त, याबाबत वेगवेगळी चर्चा आहे. या संबंधाने रात्री सदर पोलिसांनी दिलेल्या प्रेसनोटमध्ये तीनच आरोपी असल्याचे नमूद केले आहे. तर, तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी चौकशीत आणखी काही आरोपी असतील तर ते स्पष्ट होईल, असे लोकमतशी बोलताना सांगितले. पोलीस उपायुक्त विनीता शाहू, सहायक आयुक्त रेखा भवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार महेश बनसोडे, द्वितीय निरीक्षक अमोल देशमुख, सहायक निरीक्षक विलास मोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपींना अटक करण्याची कामगिरी बजावली.

---

Web Title: Murder attachment box in Sadar