शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
2
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
3
पार्थ पवारांच्या कंपनीला सूट द्यायची आहे का? बावनकुळेंच्या प्रश्नामुळे मुद्रांक शुल्क विभागच संभ्रमात
4
CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार
5
तहसीलदार पदावरून ४ वेळा निलंबन; ‘कामाची’ सवय असलेले सूर्यकांत येवले लाच प्रकरणांतही आघाडीवर
6
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
7
अल-कायदाचा माजी कमांडर; व्हाईट हाऊसमध्ये अल-शरा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट
8
“बूट फेकीसारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी काय उपाय करता येईल?”; सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
कर्तव्यनिष्ठेला सलाम! कुशीत बाळ अन् हातात मशीन... आई करतेय कंडक्टरचं काम; 'ती'चा संघर्ष
10
'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा; घर घेण्याच्या विचारात असाल तर, पाहा काय आहेत नवे दर?
11
Delhi Blast : व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
12
PAK vs SL: पाकिस्तानात स्फोट, श्रीलंकन क्रिकेटर मायदेशी परतण्याची भीती, PCBचा मोठा निर्णय
13
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटातील कारची ११ वर्षात ५ वेळा विक्री; खरा मालक कोण, शेवटचा व्यवहार कधी झाला?
14
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
15
Children's Day 2025: सुकन्या समृद्धी ते म्युच्युअल फंड SIP पर्यंत; बालदिनी तुमच्या मुलांना द्या खास आर्थिक गिफ्ट, जाणून घ्या स्कीम्स
16
बॉलिवूडच्या 'भट' कुटुंबात कटुता!, आलियाने सख्ख्या काकाला बोलवलं नाही लग्नाला अन् राहालाही नाही भेटवलं, मुकेश भट यांचा खुलासा
17
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
18
'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत
19
"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव
20
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं

‘ईएएसए सर्टिफिकेट’साठी एमआरओचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:30 IST

एअर इंडिया एमआरओतर्फे युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (ईएएसए)चे सर्टिफिकेट मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी एमआरओने अर्ज केला आहे. ‘ईएएसए’च्या पथकातर्फे एमआरओचे आॅडिट केल्यानंतर हे सर्टिफिकेट मिळू शकणार आहे.

ठळक मुद्देविदेशातील विमानेही होऊ शकतील दुरुस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एअर इंडिया एमआरओतर्फे युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (ईएएसए)चे सर्टिफिकेट मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी एमआरओने अर्ज केला आहे. ‘ईएएसए’च्या पथकातर्फे एमआरओचे आॅडिट केल्यानंतर हे सर्टिफिकेट मिळू शकणार आहे.एअर इंडियाच्या एमआरओत तीन महिन्यानंतर युरोपीयन पथक आॅडिटसाठी येऊ शकते. यात फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन आदी देशातील सदस्यांचा समावेश राहील. हे सर्टिफिकेट मिळविल्यानंतर नागपूरच्या ‘एमआरओ’ची आंतरराष्ट्रीय पातळीवर एक पात्रता निर्माण होईल. त्यानंतर एमआरओमध्ये ज्यांच्याजवळ ‘ईएएसए’चे सर्टिफिकेट आहे त्या देशांची विमाने दुरुस्त केल्या जाऊ शकतील. बोईंगने या एमआरओसाठी गुंतवणूक केली होती. एमआरओत सर्व सोयी सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जानुसार स्थापन करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे एमआरओला ‘ईएएसए’ सर्टिफिकेट मिळविण्यासाठी कोणतीही अडचण येणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नुकतीच येथे एका एटीआर विमानाची दुरुस्ती करण्यासाठी युरोपियन देश फ्रान्सच्या अभियंत्यांची चमू आली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जा मिळाल्यानंतर एमआरओला विमानांच्या देखभालीसाठी व दुरुस्तीसाठी एअरलाईन्सला वेटिंगमध्ये ठेवण्याची पाळी येणार आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाnagpurनागपूर