शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात शाळकरी मुलीसोबत लज्जास्पद चाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:59 IST

शाळकरी मुलीला घरात एकटी असल्याचे पाहून तिला एका भामट्याने मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवला. हा व्हिडीओ दाखवतानाच आरोपीने तिच्यासोबत लज्जास्पद चाळेसुद्धा केले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दुपारी २ ते ३ च्या दरम्यान ही घटना घडली.

ठळक मुद्देअश्लील व्हिडीओ दाखवला : वस्तीतील आरोपीचे कृत्य : जरीपटक्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळकरी मुलीला घरात एकटी असल्याचे पाहून तिला एका भामट्याने मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवला. हा व्हिडीओ दाखवतानाच आरोपीने तिच्यासोबत लज्जास्पद चाळेसुद्धा केले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दुपारी २ ते ३ च्या दरम्यान ही घटना घडली. घनश्याम ऊर्फ संगीत सूर्यवंशी (वय २४) असे आरोपीचे नाव असून, तो हातठेल्यावर भाजी विकतो. तक्रार दाखल होताच पोलिसांनी त्याला अटक केली.पीडित बालिका ११ वर्षांची असून, तिने नुकतीच सहावीची परीक्षा दिली आहे. रविवारी दुपारी तिचे आईवडील बाहेर गेले होते. ती आणि तिचा मोठा भाऊ घरी होता. दुपारी २ च्या सुमारास भाऊही निघून गेला. तेवढ्यात वस्तीत राहणारा आरोपी सूर्यवंशी तिच्या घरी आला. त्याने तिला पिण्याचे पाणी मागितले. त्यानंतर तिला बाजूला बसवून त्याने आपला मोबाईल काढला. तुला पिक्चर दाखवतो, असे म्हणत त्याने तिला अश्लील व्हिडीओ दाखवणे सुरू केले. मोबाईलवर व्हिडीओ सुरू असताना त्याने तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. मुलीने आरडाओरड केल्याने आरोपीने मोबाईल बंद केला. मुलीने आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला. तो शेजाऱ्याला कळताच परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगStudentविद्यार्थी