शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ब्रेकअप झालेल्या मैत्रिणीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 22:05 IST

ब्रेकअप झालेल्या मैत्रिणीचा (वय २८) मोबाईल फोडून तिला तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीविरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देफोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ब्रेकअप झालेल्या मैत्रिणीचा (वय २८) मोबाईल फोडून तिला तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीविरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नितीन मोहनराव गवई (वय ३४) असे आरोपीचे नाव असून तो वर्धा जिल्ह्यातील पुलगाव (ता. देवळी) येथील रहिवासी होता.तक्रारदार महिला अजनीत राहते. तिचे आणि नितीनचे मैत्रीपूर्ण संबंध होते. काही दिवसांपूर्वी या संबंधात वितुष्ट आल्यापासून महिला त्याला टाळत आहे. त्यामुळे तो तिचा पाठलाग करून, तिला रस्त्यात अडवून तिच्याशी सलगी साधण्याचे प्रयत्न करतो. बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास ती रस्त्याने जात असताना आरोपी नितीनने तिला अडवले. तिला शिवीगाळ करून तिचा मोबाईल हिसकावून घेतला. तो रस्त्यावर फोडून त्याने तिला तिच्यासोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तिने अजनी ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंदवली. पोलिसांनी विनयभंग करून धमकी देण्याच्या आरोपाखाली नितीन विरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीची चौकशी केली जात आहे.विशेष म्हणजे, या प्रकरणातील आरोपी नितीन हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर बलात्कार तसेच विनयभंगाचा यापूर्वीदेखिल गुन्हा दाखल आहे. तर, फिर्यादी महिलेनेही यापूर्वी अशाच प्रकारची तक्रार दुसºयाविरुद्ध नोंदवली होती, असे पोलीस सांगतात.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग