शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात विवाहितेसह दोघींचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 01:41 IST

एका विवाहित महिलेसह दोघींचा दोन आरोपींनी वेगवेगळ्या प्रकारे विनयभंग केला. सोनेगाव आणि बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकरणात आरोपीने महिलेसह तिच्या पतीलाही जीवे मारण्याची धमकी दिली.

ठळक मुद्देमहिलेला ठार मारण्याची धमकी : सोेनेगावमध्ये आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका विवाहित महिलेसह दोघींचा दोन आरोपींनी वेगवेगळ्या प्रकारे विनयभंग केला. सोनेगाव आणि बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकरणात आरोपीने महिलेसह तिच्या पतीलाही जीवे मारण्याची धमकी दिली.सोनेगाव पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी निखील देवीदास मेश्राम (वय २३) याने नेहमीच्या संपर्कातील महिलेने अबोला धरल्याने पाठलाग करून, तिला वारंवार फोन करून त्रास देणे सुरू केले. एवढेच नव्हे तर अश्लील शिवीगाळ करून तिला व तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली.आरोपी निखील मनीषनगरात राहतो. याच भागात राहणाऱ्या एका विवाहित महिलेसोबत (वय ३८) त्याची ओळखी होती. गेले अनेक दिवस ते संपर्कात होते. त्यामुळे महिला त्याला वेळोवेळी रोख रक्कमही देत होती. सुमारे एक ते दीड लाख रुपये त्याने तिच्याकडून घेतले होते. दरम्यान, या प्रकरणाची कुणकुण लागल्याने महिला सतर्क झाली. तिने आरोपीसोबत १ आॅक्टोबरपासून संपर्क तोडला. वारंवार संपर्क करूनही ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे आरोपी निखील चिडला. तो तिचा पाठलाग करू लागला. तिला वारंवार फोन करू लागला. ती बोलत नसल्याने त्याने तिला अश्लील शिवीगाळ सुरू केली. महिलेने त्याची समजूत काढली. तो ऐकत नसल्याचे पाहून त्याला पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा दिला. आरोपीने तिला तू पोलिसांत तक्रार दिल्यास तुला आणि तुझ्या पतीला पेट्रोल टाकून जिवंत ठार मारेन, अशी धमकी दिली. त्यामुळे महिलेने बुधवारी या प्रकरणाची तक्रार सोनेगाव ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून आरोपी निखील मेश्रामविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.बजाजनगरात युवतीचा हात पकडलाअशाच प्रकारे बजाजनगर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीजवळ आरोपी राजेश निमसडकर (वय २७, रा. वर्धा) याने एका युवतीचा (वय १७) हात पकडून विनयभंग केला. मंगळवारी दुपारी आणि नंतर बुधवारी सकाळी १० वाजता ही घटना घडली. प्रेमभंग झाल्याने आरोपी राजेशने हे कृत्य केल्याचे समजते. दरम्यान, त्याच्याकडून पुढे धोका होऊ शकतो, हे लक्षात आल्याने युवतीने बजाजनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग