शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘मोदी है तो मुमकिन है’ यात तथ्यच! मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 04:17 IST

देशातील लोक म्हणतात ‘मोदी है तो मुमकिन है,’ यात तथ्यच आहे.

नागपूर : देशातील लोक म्हणतात ‘मोदी है तो मुमकिन है,’ यात तथ्यच आहे. कलम ३७० हटविण्यासंदर्भात नागरिकांची इच्छाशक्ती प्रबळ होती, त्यामुळेच सत्तेवर बसलेल्या धुरिणांना तसे काम करण्याची शक्ती मिळाली. देशाचे स्वातंत्र्य जसे असावे, असे आपल्याला वाटत होते त्याचा अनुभव आता येतो आहे, असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर पाठ थोपटली.गुरुवारी त्यांनी रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात तिरंगा फडकविला. या वेळी संघाचे पदाधिकारी, स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.‘यस व्ही कॅन’चा नारासद्य:स्थितीत देशाच्या नेतृत्वात जी संकल्पशक्ती आहे तिला समाजाच्या इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. यातूनच जनतेमध्ये विश्वास निर्माण होतो. ‘यस व्ही कॅन’चा भाव उत्पन्न होतो. देश महाशक्ती होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून महासत्ता झाल्यानंतरही देशातील प्रत्येक घटकाची ओळख भारतात जपली जाईल. तसेच भारत जगातील इतर राष्ट्रांवर दबाव न बनवता त्यांची सुरक्षा करेल, असेदेखील डॉ. भागवत म्हणाले.इम्रान खानने हिंदूंना ललकारले आहे - भय्याजी जोशीसंघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते संघ मुख्यालयात झेंडावंदन झाले. या वेळी ते म्हणाले, अनेक वर्षांपासून अनेक गोष्टींची प्रतीक्षा होती. सरकार त्यादृष्टीने काम करीत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संघाची तुलना हिटलरशाहीशी केली. त्यामुळे इम्रानने एक प्रकारे हिंदू समाजालाच आव्हान दिले आहे. सरकार याचे योग्य उत्तर देईल, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघNarendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिन