आधुनिक श्रावण बाळ :
By Admin | Updated: June 2, 2017 02:35 IST2017-06-02T02:35:29+5:302017-06-02T02:35:29+5:30
खांद्यावर घेतलेल्या कावडीमध्ये बसवून श्रावण बाळाने आई-वडिलांना तीर्थयात्रा घडवली होती.

आधुनिक श्रावण बाळ :
आधुनिक श्रावण बाळ : खांद्यावर घेतलेल्या कावडीमध्ये बसवून श्रावण बाळाने आई-वडिलांना तीर्थयात्रा घडवली होती. तसाच हा आजचा आधुनिक श्रावण बाळ आहे. फक्त त्याच्या कावडीत आज आईवडील नाहीत तर दोन वेळच्या अन्नाचे जुगाड करणारे साहित्य आहे.