शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सीएमआरएस उपस्थितीत मेट्रो स्टेशनवर मॉक ड्रील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 23:55 IST

हिंगणा मार्गावरील(रिच ३, अ‍ॅक्वा लाईन) मेट्रो प्रकल्पाच्या कार्याचे परीक्षण करण्यासाटी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) जनक कुमार गर्ग यांनी शुक्रवारी झाशी राणी मेट्रो मेट्रो स्टेशनची पाहणी करून प्रवाशांकरिता असलेल्या सुविधांचे निरीक्षण केले.

ठळक मुद्दे झाशी राणी मेट्रो स्टेशनची पाहणी : सुविधांचे निरीक्षण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : हिंगणा मार्गावरील(रिच ३, अ‍ॅक्वा लाईन) मेट्रो प्रकल्पाच्या कार्याचे परीक्षण करण्यासाटी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) जनक कुमार गर्ग यांनी शुक्रवारी झाशी राणी मेट्रो मेट्रो स्टेशनची पाहणी करून प्रवाशांकरिता असलेल्या सुविधांचे निरीक्षण केले. सीएमआरएस पथकाने समाधान व्यक्त केले. पाहणीदरम्यान मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले.सीएमआरएस अधिकाऱ्यांनी झाशी राणी मेट्रो स्टेशन येथून पाहणी दौरा सुरू केला. सुरुवात एस्केलेटरपासून केली. स्टेशनवरील विविध फलक आणि सुरक्षा नियमांची पाहणी केली. कुठल्याही संभाव्य आणीबाणीच्या परिस्थितीत करायच्या उपाययोजनांची समीक्षा केली. गर्ग यांच्या रिषभ द्विवेदी आणि इतर अधिकाऱ्यांनी स्टेशन नियंत्रण कक्षाची आणि सुविधांची पाहणी केली. तैनात असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांना मार्गदर्शन केले.आगीसारख्या आणीबाणीच्या परिस्थितीत नेमकी तयारी कशी असायला हवी, याचे परीक्षण करण्याकरिता मॉल ड्रीलचे आयोजन करण्यात आले. मनपाच्या अग्निशमन गाडीसोबतच लता मंगेशकर रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. अपेक्षेप्रमाणे १० मिनिटातच दोन्ही वाहने घटनास्थळी दाखल झाली. या दरम्यान पंप रूमचे निरीक्षण त्यांनी केले.या प्रसंगी संचालक (प्रकल्प) महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टोक व सिस्टीम) सुनील माथूर, कार्यकारी संचालक (रिच-१) देवेंद्र रामटेककर, कार्यकारी संचालक ( इलेक्ट्रिकल) गिरिधारी पौनीकर, कार्यकारी संचालक ( सिग्नल) जे पी डेहरीया, कार्यकारी संचालक (ट्रॅक) नरेश गुरबानी, कार्यकारी संचालक (प्रशासन) अनिल कोकाटे, महाव्यवस्थापक (ओ अ‍ॅण्ड एम) सुधाकर उराडे, महाव्यवस्थापक (टेलिकॉम) आशिष संघी, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (रिच-३) राजदीप भट्टाचार्य आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर