मनसेची यंदा परीक्षा नाही

By Admin | Updated: January 17, 2017 14:52 IST2017-01-17T14:52:54+5:302017-01-17T14:52:54+5:30

महापालिका निवडणुकीची उमेदवारी मिळविण्यासाठी यावेळी मनसेच्या इच्छुक उमेदवारांना कुठलिही परीक्षा द्यावी लागणार नाही.

The MNS does not have any examination this year | मनसेची यंदा परीक्षा नाही

मनसेची यंदा परीक्षा नाही

>ऑनलाइन लोकमत
नाागपूर,दि.17 - महापालिका निवडणुकीची उमेदवारी मिळविण्यासाठी यावेळी मनसेच्या इच्छुक उमेदवारांना कुठलिही परीक्षा द्यावी लागणार नाही. पक्षाकडूनच परीक्षेचा फार्म्युला मागे घेण्यात आला आहे. इच्छुकांना थेट उमेदवारी अर्ज दिले जात असून 25 जानेवारीपासून मुलाखती घेतल्या जाणार आहेत. मनसेचे प्रवीण सांदेकर व श्रावण खापेकर हे दोन नगरसेवक होते. त्यापैकी खापेकर हे काँग्रेसवासी झाले आहेत.

Web Title: The MNS does not have any examination this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.