‘मिठ्ठू’ विथ सेल्फी :
By Admin | Updated: July 11, 2016 02:41 IST2016-07-11T02:41:20+5:302016-07-11T02:41:20+5:30
मिठ्ठू स्वत:ची सेल्फी टिपत आहेत, अशी पोझ या सर्वांनी एका फांदीवर बसून दिली.

‘मिठ्ठू’ विथ सेल्फी :
‘मिठ्ठू’ विथ सेल्फी : मिठ्ठू स्वत:ची सेल्फी टिपत आहेत, अशी पोझ या सर्वांनी एका फांदीवर बसून दिली. पोपटपंची करीत त्यांचा हा ग्रुप रविवारी एका झाडावर बसला होता. पावसाच्या आगमनाची चाहूल लागली. थेंबही बरसू लागले. मात्र, सैरभैर होण्याऐवजी त्यांनी एकत्रच आनंद लुटला.