शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आता ‘मिशन २०२३’; आंदोलन समितीचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 00:51 IST

या मिशन अंतर्गत केंद्र सरकारला २०२३ पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य द्यावेच लागेल, अशी परिस्थिती निर्माण करावयाचा संकल्प विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे.

नागपूर : मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवादी नेते आंदोलन करीत आहेत. या आंदोलनातील एक प्रमुख संघटना असलेली विदर्भ राज्य आंदोलन समितीने आता विदर्भाचा लढा आणखी तीव्र करीत २०२३ पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवायचेच यासाठी ‘विदर्भ मिशन २०२३’ हा अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. या प्लॅनअंतर्गत आंदोलनाची रूपरेखा ठरवण्यात आली आहे.या मिशन अंतर्गत केंद्र सरकारला २०२३ पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य द्यावेच लागेल, अशी परिस्थिती निर्माण करावयाचा संकल्प विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे. याची सुरुवात मागच्या रविवारपासून करण्यात आली आहे. गेल्या २४ नोव्हेंबर रोजी विदर्भातील सर्व जिल्हा व तालुकास्तरावर एक दिवसीय ‘आत्मक्लेश’ आंदोलन करण्यात आले. यापुढे विजेचे दर निम्मे करण्यासाठी विदर्भातील वीज महावितरण मुख्य अभियंता कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल. याची सुरुवात १५ जानेवारी रोजी अकोला येथून होईल. १६ जानेवारीला अमरावती, २० जानेवारीला नागपूर, २२ जानेवारीला चंद्रपूर, २४ जानेवारीला गोंदिया येथे धरणे आंदोलन करण्यात येईल. १० फेब्रुवारी रोजी सर्व जिल्हा व तालुका स्तरावर रास्ता रोको व जेल भरो आंदोलन करण्यात येईल. २५ फेब्रुवारी रोजी नागपुरात रेल रोको आंदोलन करण्यात येईल. १ मे रोजी संपूर्ण विदर्भ बंद आंदोलन होईल.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र