मिशन ‘छत्रपती’ युद्धपातळीवर :
By Admin | Updated: November 17, 2016 02:39 IST2016-11-17T02:39:16+5:302016-11-17T02:39:16+5:30
नागपूरच्या छत्रपती चौकातील उड्डाणपूल मेट्रो रेल्वेच्या कामासाठी मंगळवारपासून

मिशन ‘छत्रपती’ युद्धपातळीवर :
मिशन ‘छत्रपती’ युद्धपातळीवर : नागपूरच्या छत्रपती चौकातील उड्डाणपूल मेट्रो रेल्वेच्या कामासाठी मंगळवारपासून जमिनदोस्त करण्याचे काम सुरू आहे. बुधवारी या पुलाचा मध्यभाग अत्याधुनिक मशिनरीच्या साहाय्याने पूर्णत: तोडण्यात आला. आगामी १०-१२ दिवसातच हा उड्डाणपूल जमिनदोस्त करण्यात येणार आहे. ( वृत्त पान २)