क्षण मावळतीचा :
By Admin | Updated: January 6, 2015 01:00 IST2015-01-06T01:00:22+5:302015-01-06T01:00:22+5:30
गारवा, पाऊस अन् कडाक्याची थंडी. हिवाळ््यात पावसाळ््यासारखे वातावरण. असा काही विचित्र संयोग नागपूरकरांनी दोन दिवस अनुभवला. दरम्यान, दिनकराचे दर्शनही दुर्लभ झाले होते.

क्षण मावळतीचा :
गारवा, पाऊस अन् कडाक्याची थंडी. हिवाळ््यात पावसाळ््यासारखे वातावरण. असा काही विचित्र संयोग नागपूरकरांनी दोन दिवस अनुभवला. दरम्यान, दिनकराचे दर्शनही दुर्लभ झाले होते. सोमवारी मात्र फुटाळ््यावर मावळत्या दिनकराने अशी पोझ देत निरोप घेतला.