शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात आयएएस महिला अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 21:19 IST

आश्वासनानुसार प्रगती योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या यवतमाळ मधील दोघांनी एका महिला आयएएस अधिकाऱ्याच्या कक्षात शिवीगाळ करून गोंधळ घातला.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आश्वासनानुसार प्रगती योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या यवतमाळ मधील दोघांनी एका महिला आयएएस अधिकाऱ्याच्या कक्षात शिवीगाळ करून गोंधळ घातला. सोमवारी दुपारी २.३० च्या सुमारास ही घटना घडली. शिला देवराव भगत आणि सुरेंद्र देवराव भगत (दोघेही रा. जवाहरनगर, यवतमाळ) अशी आरोपींची नावे आहेत.भाग्यश्री भीमरावजी बानायत (वय ४०) या आयएएस अधिकारी असून, रेशीम संचालनालयात सेवारत आहेत. सोमवारी त्या आपल्या कार्यालयात बसून असताना तेथे आरोपी शिला भगत आणि सुरेंद्र भगत आले. त्यांनी बानायत यांच्या कक्षात शिरण्याचा प्रयत्न केला. समोर बसलेले शिपायी ढोणे यांनी विरोध केला असता त्यांना धक्काबुक्की करून बानायत यांच्या कक्षात आले. तेथे आमच्या हक्काचा लाभ आम्हाला देण्यास का टाळाटाळ करता, अशी विचारणा करीत गोंधळ घातला. बानायत यांना शिवीगाळ करून आरडाओरड केली. या प्रकारामुळे तेथे गोंधळ निर्माण झाला. बाजूचे कर्मचारी धावले त्यांनी आरोपींना आवरले. बानायत यांनी सदर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरून शिला आणि सुरेंद्र भगतविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांनाही ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGovernmentसरकार