शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

चमत्कारच... झाडामधून नळासारखी पाण्याची धार, व्हिडीओ सर्वत्र व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 13:22 IST

या घटनेकडे चमत्कार म्हणून पाहिले जात असून हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला हाेता

नागपूर : चंद्रपूरमध्ये ताडाेबा व्याघ्र प्रकल्पाच्या काेरसा रेंजमध्ये काही दिवसांपूर्वी एका चमत्कारीक घटनेने सर्वांचे लक्ष वेधले. या परिसरातील एका झाडाच्या खाेडामधून नळाप्रमाणे पाण्याची धार निघतानाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल हाेत आहे. केवळ धार निघत नसून लाेक ते पाणीही पिताना दिसत आहेत.

या घटनेकडे चमत्कार म्हणून पाहिले जात असून हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला हाेता. मात्र, तज्ज्ञांच्या मते हा चमत्कार नसून नैसर्गिक घटना आहे. नळासारखी धार निघण्यामागे दाेन कारणे असतात. प्राण्यांप्रमाणे झाडांमध्येही मुळापासून पानांपर्यंत पाणी पाेहोचविणाऱ्या जलवाहिन्या असतात. काही भागांमध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमताही असते. त्यातूनही पाणी निघण्याची शक्यता असते.

दुसरे कारण म्हणजे मानवाप्रमाणे झाडांनाही कीटकांद्वारे इनफेक्शन हाेण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकदा झाडांना ट्यूमर हाेतो. कुऱ्हाडीने घाव घातल्यास ट्यूमरमधून पाणी बाहेर येते, जे तीन-चार दिवस तरी वाहू शकते. या पाण्यात बॅक्टेरिया व रासायनिक घटक राहण्याची शक्यता असते, ज्यामुळे आराेग्यासाठी घातक ठरू शकते. असे पाणी पिणे अपायकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कारण काहीही असाे पण ही घटना चमत्कारासारखी पाहिली जात आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलWaterपाणीchandrapur-acचंद्रपूर