शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

नागपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर वडिलांनीच केला अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 11:53 IST

वासनांध वडिलाने सख्ख्या अल्पवयीन मुलीलाच आपल्या वासनेची शिकार बनविल्याची घटना काटोल शहरात घडली. फिर्यादी मुलगी (१७ वर्षे) अकराव्या वर्गाची विद्यार्थिनी असून उच्च शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीचे स्वप्न रंगवित होती.

ठळक मुद्देतीन महिन्यांपासून सुरू होता प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: वासनांध वडिलाने सख्ख्या अल्पवयीन मुलीलाच आपल्या वासनेची शिकार बनविल्याची घटना काटोल शहरात घडली. फिर्यादी मुलगी (१७ वर्षे) अकराव्या वर्गाची विद्यार्थिनी असून उच्च शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीचे स्वप्न रंगवित होती.आई वडील आजी दोन भावंडासमवेत शहरातील एका वस्तीत राहते. ४ सप्टेंबर २०१८ रोजी पीडित मुलीचा मोठा भाऊ आपल्या आईसोबत बाहेरगावी गेला होता, बाकी परिवार काटोल येथेच होता त्यादिवशी आपल्या दैनंदिनीप्रमाणे पीडित मुलगी शिक्षणासाठी सकाळी १० वाजता कनिष्ठ महाविद्यालयात गेली. मोठा भाऊ व चुलतभाऊ घरी नसल्याने वडिलांना घरी घेऊन जाण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार वडिलांनी तिला घरी आणून सोडले त्यानंतर ती स्वयंपाकाच्या तयारीला लागली त्यावेळी वडिलांच्या आत दडलेल्या सैतानाने डोके वर काढण्यास सुरु वात केली. तो पीडितेशी लगट करू लागला त्यात वडिलांचे वात्सल्य दिसून आले नाही पण वासनात्मक दृष्टी दिसून आली होती.रात्री आजी चुलतभाऊ व सख्खा लहान भाऊ हे तिघेजण आजीच्या खोलीत झोपले तर पीडित मुलगी आपल्या चुलतबहिणीसोबत बाहेरच्या खोलीत खाली अंथरु णावर झोपले. त्याच खोलीत पलंगावर वडीलसुद्धा झोपले. त्यानंतर वडिलांनी पीडितेच्या चुलतबहिणीला उठवून तिला पलंगावर झोपविले तो पीडित मुलीजवळ गेला व तिचेवर तोंड दाबून जबरी अत्याचार केला. हे किळसवाणे दृश्य चुलतबहिणीने पाहिले व चुपचाप पांघरुण घेऊन पडून राहिली. सकाळी रात्री घडलेला प्रकार आपल्या भावाला म्हणजे पीडितेच्या चुलतभावाला सांगितला. पीडितेने आईला व भावाला फोनवरून घटनाक्रम सांगितला.

टॅग्स :Molestationविनयभंग