शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जखमींच्या मदतीसाठी वनराज्यमंत्री परिणय फुके धावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:52 IST

राज्याचे वनराज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांनी मंगळवारी रात्री एका जखमी वाहनचालकाला मदतीचा हात दिला. गोंदियाहून डॉ.फुके परतत असताना उमरेड मार्गावर विहीरगावजवळ दोन मोटरसायकलस्वार गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले दिसून आले. फुके यांनी तात्काळ वाहन थांबविण्याची सूचना केली व जखमींच्या मदतीसाठी उतरले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याचे वनराज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांनी मंगळवारी रात्री एका जखमी वाहनचालकाला मदतीचा हात दिला. गोंदियाहून डॉ.फुके परतत असताना उमरेड मार्गावर विहीरगावजवळ दोन मोटरसायकलस्वार गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले दिसून आले. फुके यांनी तात्काळ वाहन थांबविण्याची सूचना केली व जखमींच्या मदतीसाठी उतरले.जखमींची अवस्था लक्षात घेता त्यांना तात्काळ उपचारासाठी पोलीस वाहनात बसवून इस्पितळाकडे रवाना करण्यात आले. यानंतरदेखील फुके यांनी दोघांवर उपचार झाले की नाही व त्यांची प्रकृती कशी आहे, याची माहिती जाणून घेतली. याअगोदरदेखील फुके यांनी त्यांच्या ताफ्यातील वाहनचालकाची प्रकृती खराब झाली असता त्याला स्वत: इस्पितळात दाखल केले होते. मंगळवारीदेखीलअशाच पद्घतीने त्यांनी जखमी मोटरसायकलस्वारांची मदत करत माणुसकीचा परिचय दिला.

टॅग्स :Parinay Fukeपरिणय फुकेnagpurनागपूरAccidentअपघात