मिलिंद नजरबागवाले निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:13 IST2020-12-05T04:13:28+5:302020-12-05T04:13:28+5:30

मिलिंद वसंतराव नजरबागवाले (६३, रा. हनुमाननगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले. सुनील देवपाध्ये () सुनील ...

Milind Nazarbagwale passed away | मिलिंद नजरबागवाले निधन

मिलिंद नजरबागवाले निधन

मिलिंद वसंतराव नजरबागवाले (६३, रा. हनुमाननगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुनील देवपाध्ये ()

सुनील देवपाध्ये (५९, रा. प्रतापनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रेमाताई बोंडे ()

प्रेमाताई बाळकृष्ण बोंडे (७७, रा. गंजीपेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

घननिळाबाई साखरकर ()

घननिळाबाई कृष्णराव साखरकर (८६, रा. उंटखाना) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वृत्तछायाचित्रकार सुदर्शन साखरकर यांच्या मातोश्री होत.

श्रावण बरडे ()

श्रावण गणपतराव बरडे (९०, रा. सिडको कॉलनी, बुटीबोरी) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, ३ मुले, मुलगी आहे.

रूपचंद दांडगे ()

रूपचंद जयराम दांडगे (६९, रा. धरमपेठ) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.

पार्वतीबाई खेडकर ()

पार्वतीबाई मोतीराम खेडकर (९५, रा. रामबाग) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सूर्यकांत गोसावी

सूर्यकांत गोसावी (४३, रा. म्हाडा कॉलनी, चिखली) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कौशल्या भोयर

कौशल्या पांडुरंग भोयर (९०, रा. न्यू सहकारनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विठ्ठल पौनीकर

विठ्ठल नामदेव पौनीकर (८७, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

इंदू रेवतकर

इंदू मधुकर रेवतकर (७४, रा. जुनी शुक्रवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

लक्ष्मण खोडके

लक्ष्मण नत्थूजी खोडके (८१, रा. गणेशनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रविशंकर दरोडे

रविशंकर बळीराम दरोडे (६०, रा. मिनीमातानगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विनायक राऊत

विनायक नत्थू राऊत (६१, रा. बन्सीनगर, भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अलका राऊतकर

अलका सदाशिव राऊतकर (५५, रा. उत्थाननगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

स्वाती नेवारे

स्वाती अविनाश नेवारे (३०, रा. वाडी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सतीश कुमरे

सतीश श्यामराव कुमरे (५८, रा. सदर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गुलशन कनोजिया

गुलशन कनोजिया (२५, रा. सदर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सदाशिव पारधी

सदाशिव पांडुरंग पारधी (८०, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नरेश गायकवाड

नरेश प्रभाकर गायकवाड (२१, रा. सुदर्शननगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

भागीरथा भोरकर

भागीरथा नामदेव भोरकर (८२, रा. रेणुका मातानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बाबूराव ठाकरे

बाबूराव सखाराम ठाकरे (७१, रा. खेडी, ता. नरखेड) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुनंदा पांढरीपांडे

सुनंदा भास्कर पांढरीपांडे (८९, रा. हनुमान गल्ली, सीताबर्डी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कचरू वानखेडे

कचरू लहानूजी वानखेडे (५३, रा. फकिरावाडी, सरस्वतीनगर, धंतोली) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

निर्मला मजुमदार

निर्मला कार्तिक मजुमदार (७५, रा. मनीषनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विजयकुमार मिश्रा

विजयकुमार उदितनारायण मिश्रा (४८ रा. न्यू बाबुळखेडा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Milind Nazarbagwale passed away