नागपुरात भूकंपाचा सौम्य धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 10:09 IST2020-10-27T10:09:31+5:302020-10-27T10:09:53+5:30

earthquake Nagpur News नागपुरात मंगळवारी पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का बसला.

Mild earthquake in Nagpur | नागपुरात भूकंपाचा सौम्य धक्का

नागपुरात भूकंपाचा सौम्य धक्का

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मंगळवारी पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का बसला. नागपूरहून ९६ किमी अंतरावरील सिवनी येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता.रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.३ इतकी होती. पहाटे ४.१० वाजताच्या सुमारास धक्के जाणवले. नॅशनल सेंटर आॅफ सिस्मोलॉजीने याला दुजोरा दिला आहे. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.

Web Title: Mild earthquake in Nagpur

टॅग्स :Earthquakeभूकंप