एमआयडीसी हत्याकांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:04 IST2020-11-28T04:04:59+5:302020-11-28T04:04:59+5:30
पाच महिन्यापूर्वी विकृती डोक्यात शिरलेल्या एका जिम ट्रेनरने त्याच्या वडिलांची विचित्र पद्धतीने हत्या केली होती. सिक्स पॅक बॉडी बिल्डर ...

एमआयडीसी हत्याकांड
पाच महिन्यापूर्वी विकृती डोक्यात शिरलेल्या एका जिम ट्रेनरने त्याच्या वडिलांची विचित्र पद्धतीने हत्या केली होती. सिक्स पॅक बॉडी बिल्डर असलेला तो आरोपी आता कारागृहात आहे. आता पुन्हा वडिलांची मुलाने हत्या करण्याची ही दुसरी थरारक घटना शहरात घडली आहे.
---