शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

 मेट्रो रेल्वे : अ‍ॅक्वा लाईनवर ‘सीएमआरएस’चे परीक्षण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 22:52 IST

नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या रिच-३ अ‍ॅक्वा लाईनवर मंगळवारी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) परीक्षण केले. पहिल्या दिवशी हिंगणा मार्गावरील मेट्रो डेपो आणि लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनची पाहणी केली.

ठळक मुद्देहिंगणा डेपो व लोकमान्यनगर स्टेशनची पाहणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपूरमेट्रो प्रकल्पाच्या रिच-३ अ‍ॅक्वा लाईनवर मंगळवारी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) परीक्षण केले. पहिल्या दिवशी हिंगणा मार्गावरील मेट्रो डेपो आणि लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनची पाहणी केली.हिंगणा डेपोत रोलिंग स्टॉक रूम, डेली रिपोर्ट, ट्रेन व्हॉल मशीन, डेपो कंट्रोल रूम, मेट्रो रूट मॅप, सिग्नलिंग, ट्रेन मुव्हिंग प्लान इत्यादी उपकरणांची पाहणी केली. सीएमआरएसच्या चार सदस्यीय पथकाचे नेतृत्त्व जनक कुमार गर्ग यांनी केले. अन्य तीन अधिकाऱ्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी के. एल. पुर्थी, विवेक वाजपेयी आणि ऋषभ कुमार सहभागी होते. हे अधिकारी बुधवारीही पाहणी करणार आहेत.दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांनी महत्त्वाच्या कागदपत्रांची पाहणी करून रोलिंग स्टॉकचे निरीक्षण केले. यात मेट्रोच्या इमर्जन्सी फ्रंट डोअर व सुरक्षा उपकरणांची तपासणी केली. हिंगणा डेपो येथे डेपो, रेलिंग स्टॉक व प्रवासी सुविधेबद्दल सादरीकरण केले आणि महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांची भेट घेतली. संपूर्ण दिवस चाललेल्या पाहणी दौऱ्यात महामेट्रोचे संचालक(प्रकल्प) महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथूर, संचालक (वित्त) एस शिवमाथन आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर