मेधा गुरू यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:06 IST2021-07-22T04:06:53+5:302021-07-22T04:06:53+5:30

नागपूर : मेधा मिलिंद गुरु (५३, रा. प्राेफेसर काॅलनी, हनुमाननगर) यांचे बुधवारी निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

Medha Guru passed away | मेधा गुरू यांचे निधन

मेधा गुरू यांचे निधन

नागपूर : मेधा मिलिंद गुरु (५३, रा. प्राेफेसर काॅलनी, हनुमाननगर) यांचे बुधवारी निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात सासू सासरे, पती, मुलगा आहे.

गाेवर्धन वासनिक

गाेवर्धन संताेष वासनिक (५२, रा. प्रवेशनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

इंदिरावती दुबे

इंदिरावती नंदलाल दुबे (७२, रा. जाेशीपुरा, मेहंदीबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विशाल चाेखांद्रे

विशाल संताेष चाेखांद्रे (४५, रा. बुद्धनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुरेश साखरे

सुरेश खुशाल साखरे (६५, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कांताबाई वारकर

कांताबाई रामभाऊ वारकर (७३, रा. यादवनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कविदास पाटील

कविदास शंकर पाटील (५८, रा. राऊतनगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामचंद्र कुमेरिया

रामचंद्र रामाजी कुमेरिया (७५, रा. आराधनानगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

किसन मेश्राम

किसन देवाजी मेश्राम (६०, रा. गाेधनीसिम) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तुळसाबाई आकरे

तुळसाबाई गाेविंदा आकरे (७९, रा. खरबी ले-आऊट) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रकांत लाेहकरे

चंद्रकांत तुळशीराम लाेहकरे (४८, रा. सर्वश्रीनगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेशलाल धिंग्रा

रमेशलाल माेठाराम धिंग्रा (७५, रा. शांतिनगर काॅलनी) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिलीप कवाडे

दिलीप ओसा कवाडे (४९, रा. गाेधनी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुषमा कलकाेटवार

सुषमा पुरुषाेत्तम कलकाेटवार (६६, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रंजित हाडके

रंजित लटारू हाडके (३८, रा. बाेरगाव) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संदीप नेवारे

संदीप रामदास नेवारे (२८, रा. सदर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तरुण सरकार

तरुण नरेश सरकार (६२, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रतिभा मानकर

प्रतिभा दिगांबर मानकर (४५, रा. इतवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांता बेहार

शांता सावजी बेहार (८२, रा. वर्धमाननगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आनंद बाजीराव

आनंद नारायण बाजीराव (६७, रा. गांजाखेत) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सत्यभामा निकाेडे

सत्यभामा तुळशीराम निकाेडे (८०, रा. दसरा राेड) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेश मेश्राम

राजेश विठ्ठल मेश्राम (५४, रा. विश्वकर्मानगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मधुसूदन पांडे

मधुसूदन गाेपाळराव पांडे (८०, रा. रेशीमबाग) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जगदेव मनाेहर

जगदेव पांडुरंग मनाेहर (६१, रा. गणेशपेठ) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भगवंतराव पुल्लेवार

भगवंतराव अण्णा पुल्लेवार (६५, रा. आझाद चाैक, सदर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Medha Guru passed away