मावळतीचा सूर्य :

By Admin | Updated: August 19, 2015 03:03 IST2015-08-19T03:03:26+5:302015-08-19T03:03:26+5:30

श्रावणातल्या मेघांची तुरळक उपस्थिती...तशातच काळोखही चोरपावलांनी हळुवार येतोय.

Mavaleti Sun: | मावळतीचा सूर्य :

मावळतीचा सूर्य :

मावळतीचा सूर्य : श्रावणातल्या मेघांची तुरळक उपस्थिती...तशातच काळोखही चोरपावलांनी हळुवार येतोय. या मासेमारांनाही घरी जायची लगबग...तलावाच्या किनाऱ्यावर जाण्याची घाई आणि ही हुरहुर लावणारी सांजवेळ फिक्कट भगव्या रंगाची छटा घेऊन आली. हा क्षण नेमकेपणाने पकडला आहे आमचे छायाचित्रकार राजेश टिकले यांनी.

Web Title: Mavaleti Sun: