शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

साहित्य पुरवठ्यातील गोलमाल; तीन महिला अधिकारी करणार चौकशी

By गणेश हुड | Published: April 26, 2024 7:22 PM

 अंगणवाड्यांना साहित्य पुरठ्यापूर्वीच कंत्राटदाराच्या खात्यात बिलाची रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील अंगणवाड्या अपग्रेड करण्यासाठी साहित्याचा पुरवठा न करताच जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने ९८ लाख रुपयांच्या देयकाची रक्कम कंत्राटदाराला अदा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी  मुख्यलेखा व वित्त अधिकारी कुमुदिनी श्रीखंडे यांच्या अध्यक्षतेखाली तीन महिला अधिकाऱ्यांची समिती गठित केली आहे. यात समितीत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रोहीणी कुंभार व नागपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राजनंदिनी भागवत यांचा समावेश आहे.

गठित करण्यात आलेली समिती महिला व बाल कल्याण विभागांतर्गत अंगणवाड्यांना श्रेणीवर्धन करण्यासाठी केंद्र शासनामार्फत प्राप्त झालेल्या निधीची संपूर्ण वस्तुनिष्ठ चौकशी करून सात दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश सौम्या शर्मा यांनी चौकशी समितीला दिले आहे. ... तथ्य आढल्यास दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणारअंगणवाड्यांना साहित्याचा पुरवठा न करताच कंत्राटदाराला ९८ लाख रुपयांचे बील देण्यात आले आहे. वास्तविक कंत्राटदाराने मागणीप्रमाणे साहित्याचा पुरवठा केला आहे का, याची खात्री झाल्यानंतर पुरवठा झाला असेल त्याच साहित्याची देयके अदा करण्यात यावी असे विभागाचे आदेश आहेत. परंतु साहित्याचा पुरवठा झाला नसतानाही कंत्राटदाला ९८ कोटींचे बील देण्यात आले आहे. यात तथ्य आढळल्यास दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी