शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

नागपुरात तब्बल ५१ परिसर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:54 IST

शहरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने चिंता वाढली आहे. यासोबतच दिवसेंदिवस प्रतिबंधित क्षेत्रांची भर पडत आहे. मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळून आल्याने मंगळवारी तब्बल ५१ परिसर सील करण्यात आले.

ठळक मुद्देकोरोनाबाधितांची संख्या वाढल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने चिंता वाढली आहे. यासोबतच दिवसेंदिवस प्रतिबंधित क्षेत्रांची भर पडत आहे. मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळून आल्याने मंगळवारी तब्बल ५१ परिसर सील करण्यात आले. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे आदेश जारी केले.नव्या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लक्ष्मीनगर झोन क्षेत्रातील साईसंगम अपार्टमेंट, कृष्णालीला अपार्टमेंट, फागो ले- आऊट राजेंद्रनगर, साईबाबानगर, पॅराडाईज सोसायटी सोनेगाव, काँग्रेसनगर, मरियमनगर, नागभूमी ले-आउट, इंद्रप्रस्थनगर हिंदुस्तान कॉलनी, फकिरा वाडी आदी वस्त्यांचा समावेश आहे.धरमपेठ झोनमधील टेकडी रोड सीताबर्डी, शुभ लक्ष्मी निवास अपार्टमेंट, चमेडिया वस्ती, शंकरनगर भूखंड क्रमांक १५९, शिवाजीनगर भूखंड क्रमांक १९३, फ्रेंड्स कॉलनी, नरेंद्रनगर झोन क्षेत्रातील निर्मलनगरी, धंतोली झोन क्षेत्रातील रजत संकुल एसटी स्टँड रोड, पार्वतीनगर, मंगळवारी झोन क्षेत्रातील प्रशांत कॉलनी,गोरेवाडा रोड,नेहरूनगर, पेन्शननगर, हनुमाननगर झोन क्षेत्रातील तुकडोजीनगर एलआयजी कॉलनी, बजाज चौक, गजानननगर, प्रोसेस सर्वेअर न्यू नरसाळा, चंदननगर राम मंदिर जवळ, शिवाजी सोसायटी न्यू म्हाळगीनगर, सतरंजीपुरा झोनमधील ठक्कर ग्राम, पाचपावली, नंदगिरी रोड, पाठराबे मोहल्ला, हामिम अपार्टमेंट, धरमपेठमधील तेलीपुरा इलेक्ट्रॉनिक मार्केट, आशीनगरमधील बडी मशीद टेका नाका, देवनगर, पवननगर, सिद्धार्थनगर, टेका नाका, सती दुर्गावती चौक, गुरुद्वारा मागचा भाग आदी वस्त्यांचा यात समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर