शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील मानमोडे यांच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 01:02 IST

नंदनवन परिसरातील निर्मलनगरी कॉलनी येथे स्थानिक नागरिकांना गणेश उत्सवासाठी मंडप टाकण्यास रोखणे आणि धमकावण्याच्या आरोपाखाली निर्मल उज्ज्वल सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनिर्मलनगरी कॉलनी : गणेश उत्सवाची तयारी रोखण्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नंदनवन परिसरातील निर्मलनगरी कॉलनी येथे स्थानिक नागरिकांना गणेश उत्सवासाठी मंडप टाकण्यास रोखणे आणि धमकावण्याच्या आरोपाखाली निर्मल उज्ज्वल सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.इतर आरोपींमध्ये नंदा दिनेश बांते, योगेश कनाडे, प्रफुल्ल मनोहर शेंडे (४२) रा. निर्मलनगरी, नीतेश इंगळे, शेख जाधव, अमित ठाकूर, आतिश ठाकूर, शुभम दुरुगकर, हरीश कदम आदींचा समावेश आहे. प्रफुल्ल करपे रा. निर्मलनरी असे फिर्यादीचे नाव आहे. करपे यांच्या तक्रारीनुसार, निर्मलनगरीत कही वर्षांपासून स्थानिक रहिवासी गणेश उत्सव साजरा करतात. यंदाही गणपती उत्सवाची तयारी सुरू होती. गेल्या बुधवारी ५ सप्टेंबर रोजी मंडप टाकण्याचे काम सुरू होते. तेव्हा प्रफुल्ल शेंडे आपल्या साथीदारासह आले आणि मंडपासाठी परवानगी आहे का म्हणून विचारणा केली तसेच वाद घातला. यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी आरोपी कॉलनीत आले आणि नागरिकांना धमकावणे सुरू केले. फिर्यादीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर