शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

उपराजधानीतील मालविका बनसोड लिथुआनियाई आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत चॅम्पियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 11:13 AM

Nagpur News शहरातील प्रतिभावान बॅडमिंटनपटू मालविका बनसोडने रविवारी कौनास (लिथुआनिया) येथे आयर्लंडची राचेल डेराग हिच्यावर सरळ गेम्समध्ये मात करीत आरएसएल लिथुआनियाई आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविले.

ठळक मुद्देलिथुआनिया आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा जिंकली

 लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : शहरातील प्रतिभावान बॅडमिंटनपटू मालविका बनसोडने रविवारी कौनास (लिथुआनिया) येथे आयर्लंडची राचेल डेराग हिच्यावर सरळ गेम्समध्ये मात करीत आरएसएल लिथुआनियाई आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविले.

तिसरी मानांकित १९ वर्षांच्या मालविकाने २९ मिनिटात चौथी मानांकित डेरागवर २१-१४, २१-११ ने विजय नोंदविला. गेल्या महिन्यात ऑस्ट्रिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणाऱ्या मालविकाने उपांत्य सामन्यात फ्रान्सची ऐन्ना टात्रानोवा हिचा २१-१३,२१-१० ने पराभव केला.

येथे सुरुवातीच्या सामन्यात मालविकाने स्थानिक खेळाडू विल्टे पालौस्केटेचा पहिला फेरीत २१-६, २१-१० ने पराभव केला होता. त्यानंतर तिने इस्रायलच्या हेली निमानविरुद्ध २१-१०, २१-११ ने सरशी साधली. उपांत्यपूर्व फेरीत तिने ऑस्ट्रियाच्या कॅट्रिन नूडोल्टचा २१-१२, २१-९ ने पराभव केला होता.

टॅग्स :BadmintonBadminton