महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे महिला दिन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:09 IST2021-03-09T04:09:40+5:302021-03-09T04:09:40+5:30

सक्रिय महिला शिलेदार हा पुरस्कार ज्योती जुनघरे, शोभा जेनेकर, अर्चना महल्ले, छाया नासरे, कविता लंबोदरी, सुषमा ठाकरे, उषा तरटे, ...

Maharashtra State Primary Teachers' Committee Women's Day () | महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे महिला दिन ()

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे महिला दिन ()

सक्रिय महिला शिलेदार हा पुरस्कार ज्योती जुनघरे, शोभा जेनेकर, अर्चना महल्ले, छाया नासरे, कविता लंबोदरी, सुषमा ठाकरे, उषा तरटे, प्रणाली झोडापे, कविता थोटे, वंदना धोटे, सविता शहाणे, वंदना चव्हाण, जयश्री गाडगे यांना प्रदान करण्यात आला. तर आदर्श शिक्षिका पुरस्काराने कल्पना काळे, गीता सेलोकर, तृप्ती कळंबे, ज्योती राजूरकर, राधा अलोणे, किरण पडोळे, ममता पाटील, सुनंदा चर्जन, कांचन रामटेके, सीमा उरकुडे, उज्ज्वला खवले, सारिका उके, चंदा वाढई यांचा समावेश आहे. तालुकास्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करून पुरस्कारप्राप्त महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात जिल्हा महिला प्रमुख मीनल देवरणकर, कल्पना इंगळे, पुष्पा पानसरे, स्नेहा बांगडे, शैला भिंगारे, सविता राऊळकर, सुनिता कठाणे, सुनिता हिंगे, हेमा वाघ, पुष्पा चिमोटे, हेमलता सरोदे, वैशाली केदार, सपना हाडगे, अल्का किनेकर यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Maharashtra State Primary Teachers' Committee Women's Day ()