शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

‘आमच्याकडे आता कार्यकर्त्यांना चहा द्यायलाही पैसा नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 09:31 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: निवडणुकीत कार्यकर्त्यांना चहा देण्यासाठीही काँग्रेसकडे पैसा नाही. आमचा जनतेवर विश्वास आहे. जनता आम्हाला मदत करेल, जनतेच्या मदतीने आम्ही लढू आणि जिंकू, असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला. 

 नागपूर : निवडणुकीत कार्यकर्त्यांना चहा देण्यासाठीही काँग्रेसकडे पैसा नाही. आमचा जनतेवर विश्वास आहे. जनता आम्हाला मदत करेल, जनतेच्या मदतीने आम्ही लढू आणि जिंकू, असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला. 

चंद्रपूर येथे प्रचार रॅलीत सहभागी होण्यासाठी चेन्नीथला शुक्रवारी नागपुरात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आघाडीत एकत्रितपणे काम करत असताना जागा एकमेकांना शेअर कराव्या लागतात. आमचे उमेदवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार  आहेत.  सांगलीचा विषय  आज किंवा उद्या सुटलेला असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वंचितशी शेवटपर्यंत चर्चेची तयारी : वासनिक अ. भा. काँग्रेस समितीचे महासचिव यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत शेवटपर्यंत चर्चेची तयारी असल्याचे सांगितले. ते म्हणाले, वंचितसोबत अनेक बैठक झाल्या. महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठीचर्चा झाली.माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत काय होईल हे सांगता येत नाही, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४