शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र भारनियमन मुक्त : विश्वास पाठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:31 IST

महाराष्ट्र २५ हजार मेगावॅटपर्यंत विजेची पूर्ती करण्यास सक्षम झाला असून महाराष्ट्र भारनियमनमुक्त झाल्याचा दावा, महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी केला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र २५ हजार मेगावॅटपर्यंत विजेची पूर्ती करण्यास सक्षम झाला असून महाराष्ट्र भारनियमनमुक्त झाल्याचा दावा, महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी केला.पाठक यांनी मागील चार वर्षातील उपलब्धीबाबत माहिती दिली. त्यांनी आॅक्टोबर महिन्यात १८ हजार मेगावॅटवरुन विजेची मागणी २४९०० मेगावॅट झाल्याचे मान्य करून ५०० मेगावॅटचे लोडशेडिंग करण्यात आल्याचे सांगितले. परंतु याचा प्रभाव वीज वितरणाची हानी अधिक आहे तेथे पडला. तेम्हणाले, मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेनुसार शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा प्रयत्न होत आहे. राळेगाव सिद्धी, यवतमाळच्या कोळंबी आणि नागपूरच्या खापात योजना सुरु झाली आहे. राज्याच्या ४५ लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज देण्याचा प्रयत्न आहे.नव्या तंत्रज्ञानाचा उपयोगपाठक यांनी सांगितले की, खर्च वाचविण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. सेंट्रलाईज्ड बिलींग सिस्टीममुळे बिलातील त्रुटी दूर होत आहेत. अ‍ॅपच्या साहाय्याने ग्राहक मीटरवर लक्ष ठेवू शकतात. भाजपाने वीज वितरण फ्रेन्चाईसीला कायम ठेवल्याबद्दल ते म्हणाले, नागपुरात फ्रेन्चाईसीमुळे विजेची हानी ३२ टक्क्यांवरून १३.६ टक्के झाली. ग्राहकांना लाभ देण्यासाठी फ्रेन्चाईसी सुरु आहे.विदर्भात स्वस्त वीज अशक्यपाठक यांनी विदर्भात स्वस्त वीज देण्याच्या मागणीबाबत सांगितले की, कुणाला स्वस्त वीज देणे शक्य नाही. राज्य सरकारने विदर्भ आणि मराठवाडात उद्योगांचे पलायन रोखण्यासाठी उद्योगांना एक हजार कोटीची सबसिडी दिली आहे.शासनाचा भाग असलेल्या कार्यकर्त्यांवर टीकाभाजपा सरकारने सामाजिक कार्यकर्ते श्रमिक नेता प्रताप होगाडे आणि आशिष चंदराना यांना कृषी खर्चाच्या तपासासाठी गठित समितीत सामील केले. समितीचे अध्यक्ष विश्वास पाठक होते. कमिटीचा अहवाल आतापर्यंत आला नाही. याबाबत पाठक यांनी दोघांवर टीका करून कमिटीत सामील होऊनही त्यांनी विरोध कायम ठेवल्याने आयआयटीकडून अहवाल तयार करुन महावितरणला सोपविल्याचे सांगितले.कोळसा संकटाचा सामना करण्याची तयारीपावसाळ्यात कोळशाच्या खाणीत पाणी भरल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याचे पाठक यांनी सांगितले. पुढील वर्षी ही समस्या येणार नसून,महाजनकोशिवाय इतर स्रोतांपासून वीज उपलब्ध होत असल्याचे सांगितले. देशाची चिंता करणे महावितरणची जबाबदारी नसल्याचे सांगून पाठक फसले. त्यांना कृषी जोडणीचा उपयोग इतर कारणांसाठी होत असल्याबाबत प्रश्न विचारला होता. ते म्हणाले, कंपनी चोरीच्या विरुद्ध जागरुक आहे. कठोर कारवाई करण्यात येते.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणMaharashtraमहाराष्ट्र