शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अनिल देशमुखांवरील दगडहल्ला ‘फेक’, सहानभूती मिळविण्यासाठी रचले नाटक; माजी राज्यमंत्री परिणय फुके यांचा आरोप

By योगेश पांडे | Updated: November 19, 2024 00:42 IST

लोकांची सहानभूती मिळविण्यासाठी हा ड्रामा करण्याच आल्याचा आरोप फुके यांनी लावला.

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून राजकारण तापले असतानाच माजी राज्यमंत्री व भाजपचे नेते आ.परिणय फुके यांनी हा हल्लाच बनावट असल्याचा दावा केला आहे. अनिल देशमुखांकडून असा प्रकार होऊ शकतो असे भाकित मी अगोदरच प्रचार सभांमध्ये वर्तविले होते. लोकांची सहानभूती मिळविण्यासाठी हा ड्रामा करण्याच आल्याचा आरोप फुके यांनी लावला.

काटोलमधील जनतेला मी याबाबत अगोदरच सतर्क केले होते. ही दगडफेक होणार असे भाकित मी अगोदरच केले होते. याबाबतचे विविध फोटो पाहिले की यातील फोलपणा लक्षात येत आहे. १० किलोंचा दगड त्यांच्या कारवर पडलेला दिसतो आहे. मात्र १० फुटांवरुन सामान्य व्यक्ती १० किलोंचा दगड फेकून मारू शकत नाही. काटोलच्या शेतकऱ्यांना याची जाण आहे. इतका मोठा दगड कारच्या बोनेटवर पडला असताना कारला तेथे स्क्रॅचदेखील लागलेली नाही. काचदेखील पूर्ण न फुटका काचेला भेगा पडल्या आहेत. पॅसेंजर सीटच्या खालीदेखील एक दगड ठेवलेला दिसत आहे. या सर्व बाबी संशयास्पद आहेत. मागील २५ वर्षांपासून अनिल देशमुख यांनी जनतेशी दिशाभूल केली. मुलाला जिंकविण्यासाठी त्यांनी बनावट दगडहल्ला त्यांनी करवून आणला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Parinay Fukeपरिणय फुकेParinay Fukeपरिणय फुकेAnil Deshmukhअनिल देशमुखkatol-acकाटोल