शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना मी वाढवली, दानवे नंतर आले अन् काड्या...; चंद्रकांत खैरे संतापले, उद्धव ठाकरेंकडे तक्रार करणार
2
८८ वर्षांच्या पत्नीचा 91 वर्षीय पतीवर अनैतिक संबंधांचा आरोप, रागाच्या भरात पतीनं केला चाकू हल्ला; न्यायालय म्हणालं...
3
पंचग्रही योगात मेष संक्रांती: ‘हे’ उपाय नक्की करा, महिनाभर फायदा मिळवा; ७ राशींवर सूर्यकृपा!
4
"काँग्रेसनं मुस्लीम अध्यक्ष का बनवला नाही? बाबासाहेब जिवंत होते तोवर..."; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
एकनाथ शिंदेंनंतर आता अजितदादांचा नंबर... मुख्यमंत्र्यांनी अर्थखात्यात घुसखोरी केल्याचा रोहित पवारांचा दावा
6
सोने खरेदी करण्याचा प्लॅन करताय? एका तोळ्यामागे १.३० लाख रुपये तयार ठेवा; 'या' बँकेचा अंदाज
7
जुलै महिन्यात मोठा जलप्रलय येणार; जपानी भविष्यवेत्त्याने जगाला हादरवून सोडले, एवढे देश...
8
PF क्लेम, व्हेरिफिकेशन... EPFO चे तीन मोठे नियम बदलले, कोट्यवधी लोकांवर होणार परिणाम
9
हैदराबादची टीम थांबलेल्या हॉटेलमध्ये आग, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर
10
नववर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी: ९ राशींवर पंचग्रही योगाचा लाभ; सुवर्ण संधी, बाप्पा शुभ करेल!
11
Terence Lewis : "मी लिव्ह इनमध्ये राहिलोय, खूश राहण्यासाठी लग्नाची गरज नाही, आयुष्यात कधीच..."
12
'ही' दिग्गज कंपनी पगारवाढ करणार नाही, तरीही ४२ हजार ट्रेनींची होणार भरती; १ लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना प्रमोशन
13
"ती माझ्या मित्राशी...", राजीव सेनचा आता पूर्व पत्नीवर उलट आरोप, चारित्र्यावरच घेतला संशय
14
'या' बिझनेस वुमनने रात्रीत 'अंबानीं'ना टाकलं मागे; देशातील सर्वात श्रीमंत महिला; किती आहे संपत्ती?
15
₹३.९२ वर आला ₹३२४ वाला शेअर, आता बंद झालं ट्रेडिग; दिवाळखोरी प्रक्रियेतून जातेय कंपनी
16
तब्बल १० वेळा सापाने घेतला युवकाचा चावा; रात्रभर अंगाखालीच साप बसून राहिला, मग... 
17
IPL 2025: विराट कोहलीची Live सामन्यात तब्येत बिघडली, हृदयाचे ठोके अचानक वाढेल अन् मग पुढे...
18
life lesson: भगवान बुद्ध म्हणतात, 'स्वत:बरोबर दुसर्‍यांची प्रगती करणे, हा खरा विकासाचा मार्ग!
19
हिरे व्यापारी ते फरार, कोट्यवधींची संपत्ती जप्त; आता किती आहे PNB घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीची संपत्ती
20
मध अत्यंत गुणकारी, पण चुकीच्या पद्धतीने खातात ९०% लोक; शरीरासाठी ठरतंय विष

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरातील यशंवत बाजीराव यांचा काँग्रेसचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 21:12 IST

काँग्रेसने हलबा समाजाला महाराष्ट्रात एकही उमेदवारी दिलेली नाही. हा हलबा समाजावर अन्याय असल्याचे कारण देत माजी आमदार डॉ. यशंवत बाजीराव यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसनेहलबा समाजाला महाराष्ट्रात एकही उमेदवारी दिलेली नाही. हा हलबा समाजावर अन्याय असल्याचे कारण देत माजी आमदार डॉ. यशंवत बाजीराव यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांनी एक वर्षापूर्वी भाजप सोडली होती.नागपूर मध्य विधानसभा क्षेत्रात एकूण ३,२४,१५८ मतदार आहेत. त्यात एक लाखावर हलबा मतदार आहेत. तसेच शहरातील अन्य मतदार संघात प्रत्येकी २३ ते ३० हजार हलबा मतदार आहेत. महाराष्ट्रात १६ ते १७ लाख हलबा मतदार आहेत. नागपूर मध्य मधून हलबा समाजातील अनेकांनी उमेदवारी मागितली होती. परंतु यापैकी कुणालाही उमेदवारी दिली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा शहर काँग्रेस अध्यक्ष व प्रदेश काँग्रेस अध्यक्षांना पाठविल्याची माहिती बाजीराव यांनी दिली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसHalba Communityहलबा समाज