शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

Maharashtra Assembly Election 2019: कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ राजेंद्र मुळक मैदानात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 23:26 IST

नागपूर जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री राजेंद्र मुळक कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले आहेत. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभा, पदयात्रांमध्ये सहभागी होऊन त्यांनी विजयाचे अवाहन केले.

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : नागपूर जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री राजेंद्र मुळक कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले आहेत. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभा, पदयात्रांमध्ये सहभागी होऊन त्यांनी विजयाचे अवाहन केले.मुळक यांनी जिल्ह्यात कांद्री येथे पदयात्रा काढली. यावेळी नरेश बर्वे, शिवकुमार यादव, राजेश यादव, गणेश माहोरे, बळवंत पडोळे, बबलु बर्वे, साबीर सिद्दीकी, अमोल प्रसाद, रिता बर्वे, मीना ठाकूर, लता लुंधेरे उपस्थित होत्या. उमरेडमध्ये श्रमिक सहायता लॉनमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी गंगाधर रेवतकर, मधुकर लांजेवार, डॉ. सुनील पलिये, राजेश भेंडे, राजू उरकुडे, जितु गिरडकर, योगिता इटनकर, सुनील मने, धनंजय झाडे, भारती गिरडकर उपस्थित होत्या. उमरेडमधील मकरधोकडा, नांद येथे त्यांनी प्रचारसभा घेतली. सभेला नंदा नारनवरे, सोपान दडवे, बाळू इंगोले, विठ्ठल राऊत, अर्चना काकडे, प्रमोद बोरकर, सदानंद जयस्वाल, भास्कर डेकाटे, डॉ. समर्थ मस्के, तुळशीदास चटे, गोकुला वैरागडे, संजय देशमुख, रामा कन्नाके, पद्माकर कडू, सुभाष मुळे, माधुरी देशमुख, बालु लोटकर, किसना चुटे, चंद्रशेखर ठवकर, सुरज कांबळे उपस्थित होते. रामटेक विधानसभा मतदार संघात मुळक यांनी कन्हान येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले. बोरी, नीलज, सिंगारदिप येथे त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी छाया रंग, शक्ती पात्रे, सतीश भसारकर, मोहसिन खान, आकीब सिद्दीकी, मनीष भिवगडे, संदीप यादव, प्रमोद वानखेडे उपस्थित होते. कामठी मतदारसंघात वरेगाव येथे त्यांनी काढलेल्या पदयात्रेला प्रतिसाद मिळाला. पदयात्रेत नानाभाऊ कांबळे, सरिता बेलेकर, हुकूमचंद आमधरे, केशर बेलेकर, कमलाकर मोहोड, वासुदेव बेलेकर, लीलाधर भोयर, धर्मराज आदमने, सुनील दुधपचारे, पुंडलिक काकडे सहभागी झाले होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसRajendra Mulakराजेंद्र मुळक