शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

Maharashtra Assembly Election 2019 : जल्लोषात प्रमोद मानमोडेंचा अर्ज दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 20:45 IST

दक्षिण विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रमोद मानमोडे यांनी गुरुवारी ढोलताशांच्या निनादात जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

ठळक मुद्दे ताजबागमधील मुस्लीम बांधवांचा सहभाग : महिलांची उपस्थिती

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दक्षिण विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रमोद मानमोडे यांनी गुरुवारी ढोलताशांच्या निनादात जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज सादर केला.तत्पूर्वी मानमोडे यांनी संविधान चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी मानमोडे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. सामान्याांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण ही लढाई लढत असल्याचे यावेळी मानमोडे यांनी सांगितले.रॅलीत हुजरा शेख, शमशाद खान, अ‍ॅड. अकबर शेख, अब्दुल नईम, ईहाक कुरेशी, हाजी करीम शेख, जाकीर खान, अनिस बेग, अनिल वाघमारे, असलम शेख, कुल मोहम्मद, प्रभूदास तायवाडे, सत्येंद्र त्रिवेदी, वामनराव बलवतकर, सुधीर मोहोड, रहमतुल्ला पठाण, मुकुंद पांढरे, विठ्ठल गावंडे, मालूताई पिंगळे, रोजमेरी फ्रान्सिस, विलास गावंडे, ज्ञानेश्वर ढेपे, राजेश ढेपे, रितेश पोंगाडे, सुनील मेश्राम, बापू मानकर, कमलेश मेश्राम, सुधाकर ठाकरे, संजय मोटघरे, अंकुश राऊत, सारंग शाहाणे, सुरेश ठाकरे, बाबा झाडे, भाद्रपदाबाई रंगारी, हरिदास गजभिये, सुनिता गजभिये, फुलवंती मंडपे, शांताबाई देवगडे, वनमाला मेश्राम, नामदेव वांदे, रोशन बागडे, आकाश सोमकुवर, प्रवीण तांबटकर, आकाश पाटील, तुषार राऊत, दीपक वरमया, अमोल धनविजय, गगन गजभिये, अंकित राऊत, धनराज भेंडे, मारोतराव राऊत, कविता जैस, सपना चौधरी, मंगला चौव्हाण, नेहा पाल, धनश्री विरहे, अनिकेत भुजाडे, रश्मी कांदे, शिल्पा घरडे, हेमंत मानकर, अमित लाखे, मतलाने, चंदू देवगडे, नईमभाई, मोहम्मद हसन, अजय नायर, शितल पुल्लेवार, राहुल दामनकर, तेजस देऊळकर, पराग ठवकर आणि महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nagpur-south-acनागपूर दक्षिण