शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : शेवटच्या दिवशी २०५ उमेदवारांनी भरले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 22:31 IST

विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी शेवटच्या दिवशी १२ ही विधानसभा मतदार संघात एकूण २०५ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी शेवटच्या दिवशी १२ ही विधानसभा मतदार संघात एकूण २०५ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन राऊत, सुरेश साखरे यांचा समावेश आहे.विधानसभानिहाय विचार केला असता शेवटच्या दिवशी काटोल विधानसभा मतदार संघातून ०० उमेदवारांनी अर्ज सादर केले. सावनेर ००, हिंगणा ००, उमरेड००, कामठी ००, रामटेक ००, नागपूर दक्षिण-पश्चिम १९, नागपूर दक्षिण १४, नागपूर पूर्व १०, नागपूर मध्य००, नागपूर पश्चिम ०० आणि नागपूर उत्तरमधून ०० लोकांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज सादर केले.या उमेदवारांनी भरले अर्जनागपूर पूर्वकृष्णा खोपडे - भाजपपुरुषोत्तम हजारे - काँग्रेससागर दामोदर लोखंडे - बसपारोशन शाहू - राष्ट्रीय जनसुराज पार्टीमंगलमूर्ती सोनटक्के - वंचित बहुजन आघाडीआभा पांडे - अपक्षचंद्र्रकांत गेडाम - अपक्षसुनील इंगळे - अपक्षअमोल इटनकर - अपक्षदुनेश्वर पेठे - अपक्षनागपूर दक्षिणमोहन मते - भाजपशंकर थुल - बसपारमेश पिसे - वंचित बहुजन आघाडीनरेंद्र्र अतकर - अपक्षअ‍ॅड. त्रिशाल खोब्रागडे - अपक्षआशिष श्रीवास्तव - अपक्षविठ्ठल गायकवाड - अपक्षजॉनी रायबोरडे - अपक्षराजकुमार नागुलवार - अपक्षकिशोर कुमेरिया - अपक्षमंगलमूर्ती सोनकुसरे - अपक्षश्रीधर साळवे - अपक्षराजश्री इंगळे - अपक्षयोगेश कुंभलकर -अपक्षनागपूर दक्षिण-पश्चिममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - भाजपडॉ. आशिष देशमुख - काँग्रेसविवेक हाडके - बसपारवींद्र्र शेंडे - वंचित बहुजन आघाडीकांतिलाल हरिभाऊ पखीडे - बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीसंजीव ताराचंद तिरपुडे - रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (खोब्रागडे)राजू चौहान - बळीराज पार्टीअरूण निटूरे - राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीअंबादास लोखंडे - बहुजन मुक्ती पार्टीविलास सूर्यवंशी - अपक्षप्रभाकर सातपैसे - अपक्षदीपक मस्के - अपक्षशैलेश मानकर - अपक्षप्रशांत पवार - अपक्षअ‍ॅड. पंकज शंभरकर - अपक्षधर्मशीला भारद्वाज - अपक्षज्योत्स्ना अडकणे - अपक्षरिना सिंग - अपक्षसर्वजित चहांदे - अपक्षआज नामनिर्देशन पत्रांची छाननीविधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख होती. उद्या ५ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होईल. यानंतर ७ तारखेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येईल.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019