शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

Maharashtra Assembly Election 2019 : शेवटच्या घटकापर्यंत विकासात्मक धोरण राबविणार  : गिरीश पांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 01:35 IST

आपण कोणत्याही बाबतीत कुणाशीही भेदभाव केला नाही. विकास कामातही भेदभाव करणार नाही. शेवटच्या घटकापर्यंत विकासाचे धोरण राबवू, असे मत दक्षिण नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देदक्षिण नागपुरात पदयात्रा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आपण कोणत्याही बाबतीत कुणाशीही भेदभाव केला नाही. विकास कामातही भेदभाव करणार नाही. शेवटच्या घटकापर्यंत विकासाचे धोरण राबवू, असे मत दक्षिण नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांनी व्यक्त केले.गिरीश पांडव यांच्या पदयात्रेला प्रभाग क्र. २८, हनुमान मंदिर, प्रगती कॉलनी, उमरेड रोड, येथून सुरूवात झाली. त्यानंतर सर्वश्रीनगर, कीर्तीनगर, बेलदारनगर, रामकृष्णनगर, योगेश्वरनगर, शिवसुंदरनगर, साईबाबानगर, जुनी दिघोरी आणि आदिवासीनगर आदी वस्त्यांमध्ये जनसंपर्क होत असताना ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच युवकांचा पदयात्रेत मोठ्या संख्येने समावेश होता.पदयात्रेमध्ये अ‍ॅड. अभिजित वंजारी, गजराज हटेवार, प्रवीण गवरे, डॉ. विठ्ठलराव कोंबाडे, अजय हटेवार, प्रशांत धवड, योगेश तिवारी, जयंत लुटे, प्रमोद सोरते, परमेश्वर राऊत, अशोक काटले, उमेश शाहू, किशोर गिद, विश्वेश्वर अहिरकर, दिनेश तराळे, चक्रधर भोयर, पिंटू तिवारी, नीलेश चंद्रिकापुरे, चंद्रशेखर हिंगणेकर, भाऊराव कोकणे, दिनेश तिरमारे, प्रशांत आसकर, प्रशांत बारसागडे, भूपेंद्र सोनी तसेच महिला कार्यकर्त्यांमध्ये संगीता उपरीकर, सुनीता कुकडे, प्रीती कदम, रेखा पाटील, लीला कुकडे, कविता घुबडे, लता कामडी, रेखा बसेशंकर, रंजना कडूकर, उषा रोकडे, शुभांगी काळे, वनिता भोयर, रेखा बरगट, रेखाताई थूल, शालिनी शामकुंवर, अ‍ँड. वंदना चहांदे, नलिनी करांगळे, रेखा डोंगरे, सुषमा आंभोरकर, शकुंतला राऊत, रत्नमाला जाधव, माया घोरपडे आदी सहभागी झाल्या.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nagpur-south-acनागपूर दक्षिण