शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
4
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
5
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
6
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
7
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
8
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
9
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
10
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
11
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
12
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
13
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
14
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
15
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
16
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
17
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
18
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
19
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
20
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले

Maharashtra Assembly Election 2019 : संविधान हाच बसपाचा जाहीरनामा  : सुरेश साखरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 23:14 IST

बसपा हा भारतीय संविधानाचा सन्मान करणारा सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष असून संविधान हाच बसपाचा जाहीरनामा आहे, तेव्हा संविधानाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी बसपाला साथ द्या, असे आवाहन बसपाचे प्रदेशाध्यक्ष व नागपूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार सुरेश साखरे यांनी केले.

ठळक मुद्देपिवळी नदी, यशोधरानगर परिसरात पदयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीत राजकीय पक्ष आपापले जाहीरनामे प्रसिद्ध करतात. परंतु ते किती पूर्ण करतात हा प्रश्न आहे. बसपा हा भारतीय संविधानाचा सन्मान करणारा सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष असून संविधान हाच बसपाचा जाहीरनामा आहे, तेव्हा संविधानाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी बसपाला साथ द्या, असे आवाहन बसपाचे प्रदेशाध्यक्ष व नागपूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार सुरेश साखरे यांनी केले.शनिवारी सकाळी पिवळी नदी येथून पदयात्रेला सुरुवात झाली. धम्मानंदनगर, पाहुणे ले-आऊट, वनदेवी नगर, माजरी (आजरी), अरविंदनगर, पांडे वस्ती, संघर्षनगर, टिपू सुलतान चौक, शिवशक्तीनगर, गरीब नवाजनगर, पवननगर, यशोधरानगर मार्गे प्रवेशनगर येथे या पदयात्रेचा समारोप करण्यात आला.यावेळी भाऊसाहेब गोंडाणे, किशोर केतल, टी.पी. तिवारी, विरंका भिवगडे, वैशाली नानवरे, वंदना राजू चांदेकर, नरेंद्र वालदे, इब्राहीम टेलर, योगेश लांजेवार, पृथ्वी शेंडे, संजय जयस्वाल, बुद्धम राऊत, विलास सोमकुवर, महेश सहारे अतुल चव्हाण, तपेश पाटील. उमेश मेश्राम, रणजित सहारे, अक्षय जांभुळकर, विकास साखरे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीnagpur-north-acनागपूर उत्तर