शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महामेट्रो : रिच-२ मध्ये व्हायाडक्टचे काम ५५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 22:05 IST

सीताबर्डी-हिंगणा मार्गावर (रिच-३) लवकरच मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय सीताबर्डी ते ऑटोमोटिव्ह चौकादरम्यान मेट्रो मार्गावर कामाने वेग घेतला असून ५५ टक्के काम पूर्ण झाले असून ७.२३ कि़मी.च्या या मार्गावर एकूण सात स्टेशन राहतील.

ठळक मुद्दे७.२३ कि़मी. मार्गावर सात स्टेशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीताबर्डी-हिंगणा मार्गावर (रिच-३) लवकरच मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय सीताबर्डी ते ऑटोमोटिव्ह चौकादरम्यान मेट्रो मार्गावर कामाने वेग घेतला असून ५५ टक्के काम पूर्ण झाले असून ७.२३ कि़मी.च्या या मार्गावर एकूण सात स्टेशन राहतील.रिच-२ मार्गावर १६४९ पाईल्सपैकी १६०६, पाईल कॅप २१९ पैकी २००, २१९ पिलरपैकी १८१, पिलर कॅप २१९ पैकी १६०, पिलर आर्म (एनएचआय लेव्हल) ३३ पैकी २९, पिलर आर्म (मेट्रो लेव्हल) ३३ पैकी २२, सेग्मेंट कास्टिंग २३१९ पैकी १२५७, स्पॅन इरेक्शन २२१ पैकी ४४ झाले असून गर्डर लॉन्चिंगचे कार्य प्रगतीपथावर आहे. या मार्गावर शासकीय कार्यालय, रिझर्व्ह बँक, खासगी व शासकीय बँक, औद्योगिक वसाहती, शासकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे रिच-२ मार्गावर वाहनचालकांची मोठी गर्दी असते. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग असल्याने जड वाहनांचे आवागमन मोठ्या प्रमाणात होते. यामुळे वाहन चालवताना होणारा त्रास आणि वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात करण्यासाठी येणाऱ्या काळात मेट्रो फायदेशीर ठरणार आहे. याठिकाणी वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन करून मेट्रोचे कार्य पूर्ण केले जात आहे. नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.या मार्गावर गड्डीगोदाम चौक ते ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत डबल डेकर उड्डाण पुलाचे निर्माण कार्य होत आहे. कार्य पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर नागरिकांना बदल पाहायला मिळणार आहे. गुरुद्वाराजवळील भारतीय रेल्वेच्या पुलावर चार मजली वाहतुकीचे स्थळ बघायला मिळणार आहेत. सर्वात खालच्या मजल्यावर रस्ता वाहतूक, पहिल्या मजल्यावर भारतीय रेल्वे, दुसऱ्या मजल्यावर (डबल डेकर) राष्ट्रीय महामार्ग व चौथ्या मजल्यावर नागपूर मेट्रोची वाहतूक होणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर