शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

महामेट्रो : ३४० टन वजन ठेवून केले परीक्षण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 23:15 IST

महामेट्रो, नागपूर प्रकल्पाद्वारे सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन ते झिरो माईल मेट्रो स्टेशनदरम्यानच्या ट्रॅकवर गुरुवार व शुक्रवारी लोड परीक्षण करण्यात आले. या कार्याच्या प्राथमिक परीक्षणात ४३ मीटर स्टील कंपोझिट गर्डर येथे १०० टन इतक्या रेतीच्या बॅग दोन्ही ट्रेनमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. तसेच २४० टन एवढ्या वजनाच्या रेतीच्या बॅग ट्रॅकवर ठेवून ठरविण्यात आलेल्या संरचना आणि डिझाईन स्थिरतेच्या मापदंडानुसार तपासल्या गेल्या. त्यावर मेट्रो रेल्वेचे संचालन होणार आहे. गाडीच्या आत ट्रॅकवर ठेवलेल्या एकूण रेतीच्या पोत्यांचे वजन ३४० टन एवढे होते.

ठळक मुद्देसीताबर्डी इंटरचेंज ते झिरो माईल स्टेशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रो, नागपूर प्रकल्पाद्वारे सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन ते झिरो माईल मेट्रो स्टेशनदरम्यानच्या ट्रॅकवर गुरुवार व शुक्रवारी लोड परीक्षण करण्यात आले. या कार्याच्या प्राथमिक परीक्षणात ४३ मीटर स्टील कंपोझिट गर्डर येथे १०० टन इतक्या रेतीच्या बॅग दोन्ही ट्रेनमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. तसेच २४० टन एवढ्या वजनाच्या रेतीच्या बॅग ट्रॅकवर ठेवून ठरविण्यात आलेल्या संरचना आणि डिझाईन स्थिरतेच्या मापदंडानुसार तपासल्या गेल्या. त्यावर मेट्रो रेल्वेचे संचालन होणार आहे. गाडीच्या आत ट्रॅकवर ठेवलेल्या एकूण रेतीच्या पोत्यांचे वजन ३४० टन एवढे होते.मागील आठवड्यात ४ जून रोजी सीताबर्डी इंटरचेंज ते झिरो माईल मेट्रो स्टेशनदरम्यान ट्रायल घेण्यात आले होते. त्यावेळी मेट्रो रेल्वेचे संचालन क्रॉस ओव्हरपर्यंत करण्यात आले. म्हणजेच डाऊन मार्गाने जाणाऱ्या रेल्वेने अप मार्गावर प्रवास केला होता. शुक्रवारी झालेल्या परीक्षणानंतर आणखी एक पाऊल पुढे टाकत हे निश्चित झाले की, लवकरच अप आणि डाऊन ट्रॅकवर मेट्रोचा प्रवास सुरू होणार आहे.मेट्रो रेल्वेचे परीक्षण शहीद गोवारी उड्डाण पुलावर तयार करण्यात आलेल्या स्टील कंपोझिट गर्डर येथे करण्यात आले. ज्यामध्ये दोन रेल्वे ट्रॅकवर आजूबाजूला उभ्या होत्या. उड्डाणपुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांकरिता हा कुतूहलाचा विषय ठरला. महामेट्रोतर्फे घेण्यात आलेल्या लोड परीक्षणाचे परिणाम सर्व निकषावर समाधानकारक आढळून आले.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर