महालक्ष्मींच् विद्महे :

By Admin | Updated: September 14, 2014 01:11 IST2014-09-14T01:11:45+5:302014-09-14T01:11:45+5:30

गणेशोत्सवानंतर आता नवरात्रीचे आगमन होते आहे. देवीच्या विविध रूपांची कडक पूजा या काळात केली जाते. सार्वजनिक संस्थांकडूनही देवीची घटस्थापना काटेकोरपणे केली जाते. दुर्गादेवीच्या मोहक

Mahalaxmichi Vidyamah: | महालक्ष्मींच् विद्महे :

महालक्ष्मींच् विद्महे :

गणेशोत्सवानंतर आता नवरात्रीचे आगमन होते आहे. देवीच्या विविध रूपांची कडक पूजा या काळात केली जाते. सार्वजनिक संस्थांकडूनही देवीची घटस्थापना काटेकोरपणे केली जाते. दुर्गादेवीच्या मोहक मूर्तीवर रंगरंगोटी करताना माता भगवतीच्या भावनांची अभिव्यक्ती करताना गुंतलेला हा मूर्तिकार.

Web Title: Mahalaxmichi Vidyamah:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.